कोरोना संकटात पोलीस दलानं केलेल्या कामाची प्रधानमंत्र्यांनी केली प्रशंसा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संकटात पोलीस दलानं खूप चांगलं काम केलं आहे. पोलिसांनी या आजाराबाबत जनतेत जागरूकता निर्माण करण्यासाठी काम केलं. गाणी गाऊन त्याद्वारे माहिती लोकांपर्यंत पोहोचवली. गरीबांना...
नवोदित उद्योजक भारताचे भविष्य बदलतील – पियुष गोयल
नवी दिल्ली : केंद्रिय वाणिज्य, उद्योग आणि रेल्वेमंत्री श्री पियुष गोयल म्हणाले की, नवोदित कल्पना भारताला जागतिक पुरवठा साखळीमध्ये मोठ्या प्रमाणात योगदान देण्यास सहाय्यभूत ठरतील. ‘सीआयआय’ च्या ‘लाँच ऑफ इंडियाज फ्युचर बिझनेस ग्रुप’ कार्यक्रमाला संबोधित...
एमओआरटीएचने यंदा एप्रिल ते ऑगस्ट कालावधीत ओलांडले राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामाचे लक्ष्य
सुमारे 2700 किलोमीटर उद्दिष्ट असताना, 3100 किलोमीटरपेक्षा अधिक राष्ट्रीय महामार्ग बांधला
मागील वर्षीच्या याच काळातील 1300 किलोमीटरच्या तुलनेत, यावर्षी 3300 किलोमीटर राष्ट्रीय महामार्गांची कामे पुरस्कृत
नवी दिल्ली : रस्ते वाहतूक आणि...
प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी योजनेअंतर्गत सदानंद गौडा यांच्या हस्ते आठ नैसर्गिक पोषकद्रव्यांचे उद्घाटन जनऔषधी केंद्रात...
नवी दिल्ली : केंद्रीय रसायन आणि खते मंत्री डी व्ही सदानंद गौडा यांच्या हस्ते आणि प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी योजनेअंतर्गत, रोगप्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या आठ नैसर्गिक पोषक औषधांचे उद्घाटन झाले. ही सर्व औषधे, जनऔषधी केंद्रात विक्रीसाठी...
ईईएसएल टाटा मोटर्स लिमिटेड आणि ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडकडून 250 इलेक्ट्रिक वाहने खरेदी करणार
टाटा मोटर्स लिमिटेड 150 नेक्सन एक्सझेड + इलेक्ट्रिक कॉम्पॅक्ट एसयूव्ही आणि ह्युंदाई मोटर इंडिया लि.कोना इलेक्ट्रिक प्रीमियम एसयूव्हीच्या 100 युनिट्सचा पुरवठा करणार
इलेक्ट्रिक वाहने केंद्र आणि राज्य सरकारच्या पेट्रोल आणि...
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून निवडणूक आयुक्तांचे औपचारिक स्वागत
नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा आणि निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी आज नवे निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांचे आज आयोगाच्या बैठकीत औपचारिक स्वागत केले. यावेळी आयोगातील इतर...
लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे दोन दिवसांच्या लडाख दौऱ्यावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीन आणि भारतात सध्या वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे आजपासून दोन दिवसांच्या लडाख दौऱ्यावर गेले आहेत. तूर्त चीनकडून सीमारेषा बदलण्याच्या आगळीकीसंदर्भात सेनादलाच्या...
श्रीलंका आणि नेपाळमधल्या घडामोडींवर भारताने बारकाईने लक्ष द्याव – शरद पवार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीन भारतीय उपखंडाला चोरपावलांनी विळखा घालण्याण्याचा प्रयत्न करत आहे, त्यामुळे श्रीलंका आणि नेपाळ इथल्या घडामोडींवर भारतानं बारकाइनं लक्ष द्यायला हवं, असं प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे...
पंतप्रधान नरेंद्र मोदी आयपीएस प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांशी साधणार संवाद
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या, म्हणजेच 4 सप्टेंबर 2020 रोजी आयपीएस म्हणजेच भारतीय पोलीस सेवेच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांच्या दीक्षांत परेड सोहळ्यात, त्यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. उद्या सकाळी...
भारताच्या सुमित नागलचा अमेरिकी खुल्या टेनिस स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय खेळाडू सुमित नागलनं काल रात्री अमेरिकी खुल्या टेनिस स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. नागलनं काल पहिल्या फेरीत अमेरिकेच्या ब्रॅडले क्लान याचा 6-1, 6-3, 3-6,...











