आपत्कालीन कर्ज हमी योजने अंतर्गत 1 लाख कोटी रुपयांहून अधिकची कर्जे वितरीत

नवी दिल्‍ली : 100% आपत्कालीन कर्ज हमी योजना (ECLGS) या भारत सरकारचे पाठबळ असलेल्या योजने अंतर्गत सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील बँकांनी 18 ऑगस्ट 2020 पर्यंत 1.5 लाख कोटी रुपयांपेक्षा...

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पंतप्रधानांना राष्ट्रीय भरती यंत्रणा (NRA) स्थापन करण्याच्या निर्णयाला मंजुरी...

भारताच्या युवा वर्गासाठी मौल्यवान दिवस “भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणि सुलभता याची खात्री देत पंतप्रधानांनी देशभरातील रोजगाराच्या शोधात असलेल्या युवकांना रोजगाराचा रास्त हक्क मिळवून दिला आहे.” “राष्ट्रीय भरती यंत्रणा (NRA) हे मोदी...

आपली वैद्यकीय यंत्रणा ही देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि भारत हा विश्वासार्ह जोडीदार असल्याचे...

तंत्रज्ञानाच्या मदतीने आपल्या आरोग्य यंत्रणेला तपासणी, सजगता आणि उपलब्धता या आघाडीवर बळकटी आणण्याचे गोयल यांचे आवाहन‌ नवी दिल्‍ली : आपली संपूर्ण आरोग्य यंत्रणा ही देशासाठी अभिमानाचा विषय ठरली असून  जागतिक सहकार्य...

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे नौदल कमांडर्सना प्रमुख क्षेत्रांबाबत चर्चा करण्याचे आवाहन

राष्ट्राच्या सागरी हितसंबंधांचे संरक्षण करण्यात नौदलाने बजावलेल्या भूमिकेची केली प्रशंसा नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 19 ऑगस्ट  2020 रोजी नौदल कमांडर्स परिषदेच्या उद्‌घाटन दिनी नौदल कमांडर्सना संबोधित केले. राष्ट्राच्या सागरी...

भारतीय विमानतळ प्राधिकरणाची जयपूर, गुवाहाटी आणि तिरुअनंतपुरम ही तीन विमानतळे सार्वजनिक खाजगी भागीदारी द्वारे...

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्री मंडळाने, भारतीय विमानतळ प्राधिकरणाची (एएआय) जयपूर, गुवाहाटी आणि तिरुअनंतपुरम ही तीन विमानतळे सार्वजनिक खाजगी भागीदारी (पीपीपी) द्वारे भाडेतत्वावर देण्याच्या प्रस्तावाला आज मंजुरी...

राष्ट्रीय भरती यंत्रणा स्थापन करण्याच्या निर्णयाबद्दल पंतप्रधानांकडून आनंद व्यक्त

नवी दिल्ली : राष्ट्रीय भरती यंत्रणा स्थापन करण्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. “ही राष्ट्रीय भरती यंत्रणा कोट्यवधी युवकांसाठी वरदान ठरेल,सामाईक पात्रता परीक्षेमुळे अनेक...

राज्य लोक सेवा आयोगानं विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीचं जिल्हा केंद्र निवडण्याची दिली संधी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एमपीएससी, अर्थात राज्य लोक सेवा आयोगानं, ११ ऑक्टोचबरला होणाऱ्या महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षेच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीचं जिल्हा केंद्र निवडण्याची संधी दिली आहे. तर २० सप्टेंबरच्या...

पीएम केअर्स निधी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद कोषात वर्ग करण्यासंदर्भातली याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पीएम केअर्स निधीत जमा झालेला निधी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद कोषात वर्ग करण्याची सूचना केंद्र सरकारला करावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे....

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या फुफ्पुसात संसर्ग झाल्यानं प्रकृती बिघडली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या फुफ्पुसात संसर्ग झाल्यानं, त्यांची प्रकृती बिघडल्याचं, त्यांच्यावर उपचार करणाऱ्या सैन्य रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितलं आहे. गेल्या दहा तारखेला मेंदूवर शस्त्रक्रिया झाल्यापासून मुखर्जी हे...

राष्ट्रीय भर्ती संस्था स्थापन करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय भर्ती संस्था स्थापन करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. नोकरभर्तीची तरुणांची जुनी मागणी लक्षात घेऊन...