शालेय अभ्यासक्रमामध्ये ऍनिमेशन, गेमिंग आणि व्ही एफ एक्स या विषयांचा समावेश केला जाणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लवकरच शालेय अभ्यासक्रमामध्ये ऍनिमेशन , गेमिंग आणि व्ही एफ एक्स या विषयांचा समावेश केला जाईल, असं केंद्रीय माहिती आणि प्रसारण विभागाचे सचिव अपूर्व चंद्र यांनी...

प्रचारादरम्यान संयम बाळगण्याची आणि आचारसंहितेचं काटेकोर पालन करण्याची निवडणूक आयोगाची सर्व पक्षांना सूचना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्व राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांच्या उमेदवारांनी आणि पक्षांचा प्रचार करणाऱ्यांनी प्रचारादरम्यान जाहीरपणे बोलताना संयम बाळगावा आणि निवडणुकीचं वातावरण बिघडू नये याची काळजी घ्यावी, असं निवडणूक आयोगानं...

जीडीपीच्या तुलनेत महाराष्ट्र सर्वात कमी कर्ज असलेलं राज्य

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र हे देशात जीडीपीच्या तुलनेत सर्वात कमी कर्ज असलेलं राज्य ठरलं आहे. विशेष म्हणजे थकीत कर्जाच्या बाबतीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. देशातल्या ३१ राज्य आणि केंद्रशासित...

शरद पवार यांच्या राजीनाम्यानंतर पक्षातील अनेकांचे राजीनामे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा आपण दिलेला नाही असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल आपल्या अध्यक्ष पदाच्या राजीनाम्याची घोषणा...

जम्मू -काश्मीर राजभवनात महाराष्ट्र आणि गुजरात स्थापना दिवस साजरा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू -काश्मीर राजभवनात काल महाराष्ट्र आणि गुजरात स्थापना दिवस साजरा करण्यात आला. उपराज्यपाल मनोज सिंह यांनी या दिवसाचं औचित्य साधून दोन्ही राज्यातल्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या...

नागरिकांना आधारशी संलग्न ईमेल आणि मोबाइल क्रमांकाची पडताळणी करता येणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय ओळख प्राधिकरणाने नागरिकांना त्यांचे मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी आपल्या आधार क्रमांकाबरोबर पडताळून पाहण्याची परवानगी दिली आहे. आपला कोणता मोबाईल क्रमांक आधार बरोबर जोडला...

भारतीय नौदलाच्या आयएनएस सातपुडा आणि आयएनएस दिल्ली युद्धनौका आसियान भारत सागरी सरावात सहभागी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सिंगापूरमध्ये आज पासून सुरु होणाऱ्या आसियान भारत सागरी सरावात सहभागी होण्यासाठी भारतीय नौदलाच्या आयएनएस सातपुडा आणि आयएनएस दिल्ली या युद्धनौका दाखल झाल्या आहेत. सात दिवसांच्या...

गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत चालु आर्थिक वर्षात, आशिया पॅसिफिक क्षेत्राचा विकास ४ पुर्णांक ६...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि चीनच्या नेतृत्वाखालील आशिया पॅसिफिक क्षेत्राचा विकास २०२२ च्या ३ पुर्णांक ८ शतांश टक्क्यांच्या तुलनेत यावर्षी ४ पुर्णांक ६ शतांश टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे....

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आयुष्मान भारत योजनेच्या यशाची दिली कबुली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आयुष्मान भारत योजनेच्या यशाची कबुली दिली. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या ट्विटला उत्तर देताना प्रधानमंत्री म्हणाले की, उच्च-गुणवत्तेची आणि स्वस्त आरोग्य सेवा...

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरूंग स्फोटात ११ पोलिसांना वीरमरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरूंग स्फोटात, ११ पोलीस जवानांना वीरमरण आलं आहे. अरणपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत, आज दुपारी हा हल्ला झाला. नक्षलवाद्यांविरोधातल्या मोहिमेवरून, दंतेवाडा इथं परतत...