देशभरातली ५८ विमानतळं कृषी उडान योजनेच्या कक्षेत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरातली ५८ विमानतळं कृषी उडान योजनेच्या कक्षेत येत असल्याचं, नागरी हवाई वाहतूक राज्य मंत्री जनरल वी. के. सिंह यांनी आज राज्यसभेत स्पष्ट केलं. ही योजना कृषी...

देशातल्या भ्रष्टाचाराविरूद्ध लढण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीचा अभाव नसल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या भ्रष्टाचाराविरूद्ध लढण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीचा अभाव नसल्याचं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. भ्रष्टाचाराविरोधात कारवाई करताना सीबीआयनं मागे हटू नये, असं आवाहनही त्यांनी आज...

उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांना दिल्ली उच्च न्यायालयाचे समन्स

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली उच्च न्यायालयानं आज माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, खासदार संजय राऊत आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर बदनामीच्या एका खटल्यात समन्स बजावलं. या तिघांना १७ एप्रिल...

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकीचा फोन करणाऱ्या आरोपीला बेळगावातल्या कारागृहातून अटक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना धमकीचे फोन करणाऱ्या जयेश पुजारी उर्फ जयेश कांता याला आज बेळगाव इथल्या हिंडलगा तुरुंगातून नागपूर पोलिसांनी अटक केली....

जी २० अंतर्गत व्यापार आणि वित्त कार्यसमुहाच्या पहिल्या बैठकीला मुंबईत सुरुवात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या जी २० अध्यक्षतेखाली व्यापार आणि गुंतवणूक कार्यसमुहाच्या ३ दिवसीय बैठकीला आजपासून मुंबईत सुरुवात झाली. व्यापाराला होणाऱ्या अर्थपुरवठ्यातली तूट वाढते आहे. आशियायी विकास बँकेच्या अंदाजानुसार...

भविष्य निर्वाह निधीवर ८ पूर्णांक १५ दशांश टक्के व्याज देण्याची शिफारस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय भविष्य निर्वाह निधी मंडळाच्या विश्वस्त मंडळानं चालू आर्थिक वर्षासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर आठ पूर्णांक १५ शतांश टक्के व्याज देण्याची शिफारस आज केली. यापूर्वी...

अदानी समुहाच्या व्यवहारांची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्याच्या मागणीवरुन संसदेत गदारोळ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अदानी समुहातल्या व्यवहारांच्या चौकशीसाठी संयुक्त संसदीय समितीच्या मागणीसह विविध मुद्यांवरून संसदेच्या दोन्ही सभागृहात आज सलग ११ व्या दिवशी गदारोळ झाला आणि दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी...

नामिबिया इथून भारतात आणलेल्या साशा नावाच्या चित्त्याचा मूत्रपिंडाच्या आजारानं मृत्यू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नामिबिया इथून भारतात आणलेल्या चित्त्यांपैकी साशा नावाच्या चित्त्याचा मूत्रपिंडाच्या आजारानं मृत्यू झाला आहे. मध्यप्रदेशातल्या शेवपूर जिल्ह्यातल्या कुनो राष्ट्रीय उद्यानात या साडेचार वर्षांच्या मादी चित्त्याला गेल्यावर्षी...

सीबीडीटीने पॅन आणि आधार लिंक करण्याची अंतिम तारीख ३० जूनपर्यंत वाढली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस म्हणजेच सीबीडीटीने पॅन आणि आधार लिंक करण्याची अंतिम तारीख ३० जूनपर्यंत वाढवण्यात आली असल्याची माहिती एका निवेदनाद्वारे दिली आहे. या...

स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा महाराष्ट्राच्या सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांमध्ये काढण्यात येणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा महाराष्ट्राच्या सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांमध्ये रामनवमीपासून ६ एप्रिल पर्यंतच्या काळात काढण्यात येणार आहे आणि या गौरव यात्रेची जबाबदारी भाजपा पदाधिकाऱ्यांना दिली...