ISSF विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताच्या रुद्रांश पाटीलला कांस्य पदक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ISSF विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताच्या रुद्रांश पाटीलनं कांस्य पदक पटकावलं आहे. यासह तो २०२४ च्या पॅरिस ऑलिम्पिकसाठीही पात्र ठरला आहे. टोकिया ऑलिम्पिकमधला चीनचा सुवर्णपदक विजेता...

उदयपूर इथं G20 समुहाच्या शाश्वत वित्तीय कार्यकारी गटाची दुसरी बैठक काल पार पडली.

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जी-२०समुहाच्या भारताच्या अध्यक्षपदाअंतर्गत काल, राजस्थानमध्ये उदयपूर इथं जी-२० समुहाच्या शाश्वत वित्तीय कार्यकारी गटाची दुसरी बैठक पार पडली. २०२३ या वर्षाकरता सर्वसहमत कृती आराखडा तयार करण्याच्या...

विधानभवन परिसरात असंसदीय पद्धतीनं आंदोलन होऊ नये यासाठी आचारसंहिता लागू करण्याचे विधानसभा अध्यक्षांचे संकेत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात काल झालेल्या अवमानकारक आंदोलनाचा मुद्दा आज पुन्हा विधानसभेत चर्चेला आला आणि यामुळं ३ वेळा कामकाज तहकूब करावं लागलं. वारंवार घडणाऱ्या...

क्षयरोगमुक्त पंचायतसह विविध ५ अभियानांची प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सुरुवात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक क्षयरोग दिनानिमित्त आज उत्तर प्रदेशात वाराणसी इथं जागतिक क्षयरोग परिषद झाली. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी क्षयरोगाचं समूळ उच्चाटन करण्यासाठी क्षयरोगमुक्त पंचायत अभियानासह नव्या...

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी लोकसभा सचिवालयाकडून रद्द

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी लोकसभा सचिवालयानं कालपासून रद्द केली आहे. यासंदर्भातली अधिसूचना लोकसभेचे महासचिव उत्पल कुमार सिंह यांनी आज जारी केली. सूरतमधल्या न्यायालयानं...

लोकसभेत वित्त विधेयक २०२३ मंजूर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसभेत आज आवाजी मतदानानं वित्त विधेयक २०२३ मंजूर करण्यात आलं. याबरोबरच लोकसभेतली अर्थसंकल्पाविषयीची प्रक्रीया आज पूर्ण झाली. राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत सुधारणा करण्याची गरज आहे, त्यामुळं...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयातची सुनावणी २८ मार्चला होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयातली आजची सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून, आता पुढच्या मंगळवारी २८ मार्चला सुनावणी होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभाग आणि सदस्य...

राहुल गांधी यांचं वक्तव्य आणि अदानी समूह प्रकरणात चौकशीची मागणी या मुद्द्यांवरुन संसदेत गदारोळ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राहुल गांधी यांचं भारतीय लोकशाहीबद्दलचं वक्तव्य आणि अदानी समूह प्रकरणात चौकशीची मागणी या मुद्द्यांवरुन संसदेत आजही गदारोळ झाला. दोन्ही सभागृहात घोषणाबाजी चालू राहिल्याने कामकाज दोन वाजेपर्यंत...

देशातील विमानतळांची संख्या २०१४ पासून दुप्पट झाल्याची नागरी विमान वाहतूक मंत्र्यांची माहिती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातील विमानतळांची संख्या २०१४ मधील ७४ वरून आता १४८ पर्यंत म्हणजेच जवळपास दुप्पट झाली असल्याची माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिली. ते...

मनीष सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत ३ एप्रिलपर्यंत वाढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्पादन धोरण घोटाळा प्रकरणी, मनीष सिसोदिया यांची न्यायालयीन कोठडी नवी दिल्ली इथल्या न्यायालयानं १४ दिवस, म्हणजेच येत्या ३ एप्रिल पर्यंत वाढवली आहे. न्यायालयानं गेल्या ६...