अदानी घोटाळ्यावरुन संसदेच्या दोन्ही सभागृहात आजही गदारोळ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अदानी समूहाच्या मुद्द्यावरून आज संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षांनी गोंधळ घातला. राज्यसभेचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तर लोकसभेचे कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. राज्यसभेत,...

केंद्र सरकारच्या प्रत्येक अर्थसंकल्पात गरीबांच्या हिताला प्राधान्य देण्यात आलं आहे – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या प्रत्येक अर्थसंकल्पात गरीबांच्या हिताला प्राधान्य देण्यात आलं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत आज भारतीय जनता पक्षाच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत...

नागरिकांना किफायतशीर किमतीत ऊर्जा सुरक्षेची ग्वाही देण्यासाठी प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली भारत मोठी प्रगती करत आहे...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरिकांना किफायतशीर किमतीत ऊर्जा सुरक्षेची ग्वाही देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत मोठी प्रगती करत असल्याचं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी...

भारतीय रेल्वेकडून ई-कॅटरिंग सेवांद्वारे जेवण ऑर्डर करण्यासाठी व्हाट्सअप संप्रेषण सुरू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रेल्वेनं सेवा अधिक ग्राहक-केंद्रित करण्याच्या उद्देशानं प्रवाशांसाठी ई-कॅटरिंग सेवांद्वारे जेवण ऑर्डर करण्यासाठी व्हाट्सअप संप्रेषण सुरू केलं आहे. यासाठी रेल्वेचा व्हाट्सअप क्रमांक ९१-८७५०००१३२३ याचा वापर प्रवासी...

देशाच्या ऊर्जा वापरात २०३० पर्यंत नैसर्गिक वायूचा वापर वाढवण्यासाठी सरकार युद्धपातळीवर काम करत असल्याचं...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज कर्नाटकच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी कर्नाटकातल्या बंगरूळ इथं इंडिया एनर्जी वीक  २०२३ उद्घाटन केलं. भारताच्या ऊर्जा वापरात २०३० पर्यंत नैसर्गिक वायूचा वापर वाढवण्यासाठी...

विरोधी पक्ष सदस्यांचा आजही संसदेत प्रचंड गदारोळ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अदानी हिंडेनबर्ग प्रकरणी चौकशीची मागणी करत विरोधी पक्ष सदस्यांनी  आजही संसदेत प्रचंड गदारोळ केला. त्यामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. लोकसभेत कामकाज...

सर्वोच्च न्यायालयाच्या 5 नवीन न्यायमूर्तींचा शपथविधी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी उच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदाची शपथ दिली. शपथ दिलेल्या न्यायाधिशांमध्ये राजस्थान उच्च न्यायालयाचे  मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ति पंकज मिथल, पटना उच्च...

देशात डिजिटल व्यवहारांमधे गेल्या ४ वर्षात २०० टक्के वाढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात डिजिटल व्यवहारांमधे गेल्या ४ वर्षात २०० टक्के वाढ झाली असल्याची माहिती केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात दिली. २०१८-१९ मधे...

यंदाचा अर्थसंकल्प हा सर्वसमावेशक आणि प्रगतीशील आहे- मंत्री नितीन गडकरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यंदाचा अर्थसंकल्प हा सर्वसमावेशक आणि प्रगतीशील असल्याचं रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. देशाला नव्या जगाच्या पायाभूत सुविधा देणारा हा अर्थसंकल्प...

७ लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त, करदात्यांसाठी नव्या आयकर रचनेत अनेक करसवलती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यंदाच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांना आयकर भरणाऱ्यांसाठी विविध सवलतींची घोषणा केली. त्यानुसार नव्या कर प्रणाली अंतर्गत सात लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असणाऱ्या व्यक्तींना प्राप्तिकर लागणार नाही. यापूर्वी ही...