देशात सध्या विक्रमी गुंतवणूक येत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतात सध्या विक्रमी गुंतवणूक येत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज इंदूर मध्ये जागतिक गुंतवणूकदारांच्या चर्चासत्राच्या उद्घघाटन प्रसंगी दूरदृश्य प्रणालीद्वारे बोलतांना सांगितलं. हे चर्चासत्र दोन दिवस...
भोगी- मकर संक्रांतीला “पौष्टिक तृणधान्य दिन” साजरा करण्याचं कृषी विभागाचं आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संयुक्त राष्ट्रसंघानं 2023 हे वर्ष “आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष” म्हणून घोषित केलं आहे. त्या अनुषंगानं कृषि विभागामार्फत विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे. मकर संक्रांत-भोगी हा...
जगातल्या ७ उद्योन्मुख बाजारपेठा आणि विकसनशील देशांच्या अर्थव्यवस्थांमध्ये भारत ही सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगातल्या ७ उद्योन्मुख बाजारपेठा आणि विकसनशील देशांच्या अर्थव्यवस्थांमध्ये भारत ही सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असेल असं जागतिक बँकेनं एका अहवालात म्हटलं आहे. २०२३-२४ या आर्थिक...
देशाच्या उत्तर भागात आणि राज्यात थंडीची लाट
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या उत्तर भागात थंडीची लाट आली असून राजधानी दिल्लीसह उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातही थंडीची लाट आहे. राज्यातही तापमानात मोठी घट झाली असून नाशिक जिल्ह्यात...
उत्तराखंडमधल्या जोशीमठमध्ये जमीन खचलेल्या भागात मदत आणि बचाव कार्याला वेग
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तराखंडमध्ये जोशीमठ इथं जमीन खचलेल्या भागात जिल्हा प्रशासनानं मदत आणि बचाव कार्याला वेग दिला आहे. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी आज दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी केली...
प्रवासी भारतीय दिवसानिमित्त आयोजित परिषदेच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रपतींकडून २७ अनिवासी भारतीयांचा सन्मान
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अनिवासी भारतीयांच्या कल्याणासाठी केंद्र सरकारनं अनेक उपाययोजना केल्याची माहिती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली आहे. १७ व्या प्रवासी भारतीय दिवसानिमित्त आयोजित परिषदेच्या समारोप सत्रात त्या बोलत...
परदेशस्थ भारतीय तरुणांनी भारतात संशोधनकार्य आणि गुंतवणूक करावी – अनुराग ठाकूर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतात गुंतवणुकीची अफाट क्षमता असून परदेशस्थ भारतीय तरुणांनी भारतात संशोधनकार्य आणि गुंतवणूक करावी असं आवाहन केंद्रीय माहिती आणि प्रसारण, क्रीडा आणि युवा कल्याणमंत्री अनुराग ठाकूर यांनी...
स्टार्टअप उद्योगांच्या माध्यमातून देशात मोठी क्रांती घडत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्टार्टअप उद्योगांच्या माध्यमातून देशात मोठी क्रांती घडत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. राजस्थानमधील कोटा इथं काल केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या अंतर्गत 33...
चंदा आणि दीपक कोचर यांना मुंबई उच्च न्यायालयानं तात्पुरता दिला दिलासा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयसीआयसीआय बँक घोटाळ्यातले आरोपी, बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना मुंबई उच्च न्यायालयानं तात्पुरता दिलासा दिला...
ड्रोन, सायबर तंत्रज्ञान, आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात संरक्षण विषयक सामुग्रीच्या उत्पादनाची क्षमता वाढवण्यासाठी भारत...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ड्रोन, सायबर तंत्रज्ञान, आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात संरक्षण विषयक सामुग्रीच्या उत्पादनाची क्षमता वाढवण्यासाठी भारत प्रयत्नशील असल्याचं संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत भरलेल्या...