प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आई हीराबेन यांची रूग्णालयात जाऊन घेतली भेट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबेन यांना आज सकाळी अहमदाबादच्या यूएन मेहता इन्स्टीट्यूट ऑफ कार्डिओलॉजी आणि रिसर्च सेंटर रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना श्वसनाचा...

२०३६ च्या ऑलिम्पिक स्पर्धा भारतात व्हाव्या यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत २०३६ मध्ये ऑलिम्पिक खेळांचं आयोजन करण्यासाठी बोली लावेल असं युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी म्हटलं आहे. पुढच्या वर्षी सप्टेंबरमध्ये मुंबईत...

मुंबईसंदर्भात कर्नाटकच्या मंत्र्यांच्या वक्तव्याचा विधानसभेत तीव्र निषेध

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कर्नाटकच्या मंत्री, आमदारांनी महाराष्ट्र आणि मुंबई संदर्भात केलेल्या वक्तव्यांचे तीव्र  पडसाद आज राज्य विधिमंडळात उमटले. कर्नाटकच्या मंत्र्यांनी मुंबई केंद्रशासित प्रदेश जाहीर करण्याची मागणी केल्याचा, तसंच...

यंदाच्या वर्षात देशातल्या क्षयरोगाच्या रुग्णांमध्ये १८ टक्क्यांची घट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात यावर्षी कर्करोगाच्या रूग्णांच्या संख्येत १८ ट्क्यांनी घट झाली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी दिली. देशातील क्षयरोग २०२५ पर्यंत संपुष्टात आणणं...

वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांना औषध खरेदीसाठी महाराष्ट्र वैद्यकीय प्राधिकरण स्थापन करण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांना औषधे आणि अन्य बाबींचा नियमित पुरवठा होण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या धर्तीवर महाराष्ट्र वैद्यकीय प्राधिकरण स्थापन करण्याबाबत राज्य शासन विचाराधीन...

महिलांच्या राष्ट्रीय मुष्टियुद्ध स्पर्धेत लवलिना बोर्गोहाईन आणि निखत झरीन यांना सुवर्णपदक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भोपाळ इथं सुरु असलेल्या महिलांच्या राष्ट्रीय मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत लवलिना बोर्गोहाईन आणि निखत झरीन यांना सुवर्णपद मिळालं आहे. अंतिम फेरीच्या लढतीत ७५ किलो वजनी गटात लवलिना...

शेतकरी केवळ अन्नदाता नाही तर ऊर्जादाता झाला पाहिजे : नितीन गडकरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शेतकरी केवळ अन्नदाता नाही तर उर्जादाता झाला पाहिजे,असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल पुण्यातल्या एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केलं. इथेनॉल...

जम्मू आणि काश्मीरमधून अग्निपथ योजनेंतर्गत निवडलेल्या अग्नीवीरांची पहिली तुकडी सैन्यात दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू आणि काश्मीरमधून अग्निपथ योजनेंतर्गत निवडलेल्या ‘अग्नीवीर’ ची पहिली तुकडी भारतीय सैन्य प्रशिक्षणासाठी सज्ज झाली आहे. यामध्ये जनरल ड्युटी, तांत्रिक, लिपिक,स्टोअरकीपर  आणि  ट्रेड्समन अशा पदांसाठी...

अनिमेशन, गेमिंग, व्हिज्युअल इफेक्टस आणि कॉमिक क्षेत्रात २० लाख पेक्षा जास्त रोजगार निर्मितीची क्षमता

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अनिमेशन, गेमिंग, व्हिज्युअल इफेक्टस आणि कॉमिक क्षेत्रात २० लाख पेक्षा जास्त रोजगार निर्मितीची क्षमता असल्याचं सरकारने म्हटलं आहे. येत्या १० वर्षात या क्षेत्रात १६ ते...

देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे १ हजार ९६ नवीन रुग्ण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात गेल्या २४ तासांत कोरोनाच्या १ हजार ९६ नवीन रुग्णांची नोंद झाली. तर १९० रुग्ण बरे झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. सध्या देशात...