‘वसुधैव कुटुंबकम्’ या भावनेसह ‘वेद ते विवेकानंदांपर्यंतचा’ प्रवास या शताब्दी सोहळ्यात पाहता येईल-प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतातील संतांनी ‘वसुधैव कुटुंबकम’ या भावनेला बळ देऊन जगाला एकत्र बांधलं आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. अहमदाबाद येथील ‘प्रमुख स्वामी महाराज शताब्दी...
शाश्वत विकासाच्या ध्येयाला गती देण्यासाठी मुंबई जी २० कार्यकारी गटाच्या सर्व देशांची चर्चा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबईत G20 विकास कार्यगटाची तीन दिवसीय बैठक घेण्यात आली. या बैठकीत शाश्वत विकासाच्या ध्येयाला गती देण्यासाठी सर्व देश डेटा विषयक भूमिकेवर चर्चा करत आहे. सहभागी प्रतिनिधी,...
महाराष्ट्र – कर्नाटक सीमावादावर दोन्ही राज्यांनी सामजस्यानं तोडगा काढावा – अमित शाह
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र - कर्नाटक सीमावादावर दोन्ही राज्यांनी सामजस्यानं तोडगा काढावा, असं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं आहे. सीमावादावर काल दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत...
RRR या चित्रपटाला गोल्डन ग्लोब पुरस्कारांसाठी २ नामांकनं
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एस एस राजमौली दिग्दर्शित RRR या चित्रपटाला जानेवारी २०२३ मध्ये होणाऱ्या गोल्डन ग्लोब पुरस्कारांसाठी दोन नामांकनं मिळाली आहेत. जानेवारी 2023 मध्ये या पुरस्कारांसाठी सर्वोत्कृष्ट विदेशी...
प्रधानमंत्री स्वामी महाराज जन्मशताब्दी महोत्सवाच्या उदघाटन सोहळ्याला उपस्थित राहणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज अहमदाबाद इथे होत असलेल्या प्रमुख स्वामी महाराज जन्मशताब्दी महोत्सवाच्या उदघाटन सोहळ्याला उपस्थित राहतील. अहमदाबादच्या बीएपीएस स्वामी नारायण मंदीर इथे उद्यापासून जन्मशताब्दी...
वंदे भारत ट्रेनला जूनपासून आतापर्यंत ६८ जनावरं आदळण्याच्या घटना
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वंदे भारत ट्रेनला या वर्षीच्या जूनपासून आतापर्यंत जनावरं आदळण्याच्या ६८ घटना तर ब्रेक निकामी होऊन एक्सल लॉक झाल्याच्या एका घटनेची नोंद झाली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी...
मुंबईत सुरु असलेल्या G20 परिषदेच्या विशेष सभेत प्रस्तावित उच्च-स्तरीय तत्त्वांवर चर्चा होईल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबई इथं चालु असलेल्या G20 परिषदेच्या विशेष सभेत प्रस्तावित उच्च-स्तरीय तत्त्वांवर चर्चा होईल. शाश्वत विकासाचा दृष्टीकोन लक्षात घेऊन शाश्वत उद्दिष्टांसाठी अन्न, ऊर्जा आणि आर्थिक बाजारपेठेतील...
भारत-चीन सीमाप्रश्नावर झालेल्या चर्चेवरून काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक आणि इतर खासदारांचा सभात्याग
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसभेत भारत-चीन सीमाप्रश्नावर झालेल्या चर्चेवरून काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक आणि इतर खासदारांनी सभात्याग केला.आज सकाळी द्विपक्षीय नेत्यांनी बैठक घेऊन भारत-चीन सीमाप्रश्नाबाबत संसदेत आपली रणनीती ठरवली....
गेल्या 8 वर्षांत देशातील वैद्यकीय महाविद्यालयांच्या संख्येत 67 टक्क्यांनी वाढ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या गेल्या आठ वर्षांमध्ये 67 टक्के ने वाढली आहे अशी माहिती आरोग्य आणि कुटुंबकल्याण राज्यमंत्री भारती पवार यांनी संसदेत दिली. 2014 पूर्वी...
जी-२० कार्यक्रमामध्ये खासदारांनी सहभागी होण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जी-२० हा कार्यक्रम सरकारी नसून भारताचा कार्यक्रम असल्यानं सर्व खासदारांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी नवी दिल्ली इथं केलं. ...