चालू आर्थिक वर्षात जेम व्यासपीठावर १ लाख कोटी रुपयांहून अधिक रकमेचे व्यवहार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रसरकारच्या जेम या ई-मार्केटप्लेस व्यासपीठानं 2022-2023 या आर्थिक वर्षात कालपर्यंत एक लाख कोटी रुपये  एकूण व्यापारी मूल्याचा टप्पा पार केला आहे. जेम हे भारतातल्या सार्वजनिक...

महाराष्ट्राचा धावपटू अविनाश साबळे याला अर्जुन पुरस्कार, तर क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांना द्रोणाचार्य...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज नवी दिल्ल्ली इथं राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२२ आणि राष्ट्रीय शौर्य पुरस्कार २०२१ च्या विजेत्यांना पुरस्कार प्रदान...

ऊर्जा मंत्रालयनं पाच वर्षात ४५०० मेगा वॉट वीज खरेदीची योजना केली सुरू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऊर्जा मंत्रालयनं पाच वर्षात ४५०० मेगा वॉट वीज खरेदीची योजना सुरू केली आहे. ज्या राज्यांना ऊर्जेची टंचाई जाणवत आहे त्यांना या योजनेचा लाभ होईल, असं या...

इंडोनेशियाच्या सिनार मास पल्प अँड पेपर कंपनीला गुंतवणुकीसाठी जमीन वाटपाचं पत्र सुपूर्द

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इंडोनेशियाच्या सिनार मास पल्प अँड पेपर या कंपनीला महाराष्ट्रात १० हजार ५०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी जमीन वाटपाचं पत्र काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उद्योग...

भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या अध्यक्षपदी माजी धावपटू खासदार पी टी उषा यांची बिनविरोध निवड

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या अध्यक्षपदी, भारताच्या सुवर्ण कन्या अशी ख्याती असलेल्या दिग्गज माजी धावपटू आणि राज्यसभा सदस्य पी टी उषा यांची बिनविरोध निवड झाली आहे. पुढच्या...

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातला प्रचार आज संपणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातला प्रचार आज संध्याकाळी संपणार आहे. १ डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदानाची तयारी निवडणूक आयोगानं पूर्ण केली आहे. या टप्प्यात १९ जिल्ह्यांतील...

नवी दिल्लीत भारत आणि अझरबैझान यांच्यातल्या चर्चेची पाचवी फेरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि अझरबैझान यांच्यातल्या परराष्ट्र कार्यालय चर्चेची पाचवी फेरी नवी दिल्ली इथं झाली. दोन्ही देशांमधल्या राजकीय, व्यापार आणि आर्थिक वाणिज्य सांस्कृतिक आणि शैक्षणिक मुद्यांवर उभय...

भारत आणि रशियातले सांस्कृतिक संबंध वाढले, तर दोन्ही देशांमधले राजनैतिक संबंध आणखी दृढ होतील,...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि रशियातले सांस्कृतिक संबंध वाढले, तर दोन्ही देशांमध्ये असलेले घनिष्ठ राजनैतिक संबंध आणखी दृढ होतील, असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलं आहे. भारत आणि...

धावपटू पी टी उषा ठरणार भारतीय ऑलिम्पिक्स संघटनेची पहिली महिला अध्यक्ष

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : धावपटू पी टी उषाला भारतीय ऑलिम्पिक संघटनेची पहिली महिला अध्यक्ष होण्याचा मान मिळाला आहे. येत्या १० डिसेंबर ला होणाऱ्या निवडणुकीसाठी ती अध्यक्ष पदाची एकमेव उमेदवार आहे....

लहान अणूभट्ट्यांच्या माध्यमातून स्वच्छ ऊर्जेच्या दिशेने भारताची वाटचाल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्वच्छ ऊर्जा संक्रमणाची आपली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी, भारत ३०० मेगावॉट क्षमतेच्या लहान अणूभट्ट्यांच्या उभारणीसाठी साठी पावलं उचलत आहे असं केंद्रीय अणूऊर्जा आणि अंतराळ मंत्री डॉक्टर...