आज जागतिक मधुमेह दिवस
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज जागतिक मधुमेह दिवस आहे. मधुमेह ही वैश्विक समस्या बनत आहे. त्या संदर्भात जागरुकता आणण्यासाठी, तसंच त्यावर कसं नियंत्रण मिळवावं, या विषयावर आज संपुर्ण जगभरात...
‘मन की बात’ कार्यक्रमाच्या आगामी भागासाठी नागरिकांनी कल्पना आणि सूचना पाठवाव्यात-प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आकाशवाणीवरील मन की बात कार्यक्रमाच्या आगामी भागासाठी नागरिकांनी त्यांच्या कल्पना आणि सूचना पाठवाव्यात असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. २७ नोव्हेंबरला प्रसारित होणाऱ्या...
देशव्यापी लसीकरण मोहिमेत सकाळपासून सुमारे ६६ हजारांपेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आज सकाळपासून सुमारे ६६ हजारांपेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या २१९ कोटी ८० लाखाच्या...
गुजरात विधानसभा निवडणुक उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. पहिल्या टप्प्यात येत्या १ डिसेंबरला ८९ जागांसाठी मतदान होणार असून कालपर्यंत ३१६ उमेदवारांनी...
हिमाचलच्या वस्तूंचं उत्पादन आणि त्यांची ऑनलाईन मार्केटिंगच्या मदतीनं विक्री करण्याबाबत विचार करावा -अनुराग ठाकूर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रोजगाराच्या दिशा आ़णि क्षमता यांचा विचार करणं गरजेचं असून. हिमाचलच्या वस्तूंचे उत्पादन आणि त्याची विक्री ऑनलाईन मार्केटिंगच्या मदतीने करण्याबाबत विचार करावा असं आवाहन माहिती आणि...
प्रधानमंत्री १७ व्या जी २० देशांच्या शिखर परिषदेला उपस्थित राहाण्यासाठी इंडोनेशिया दौऱ्यावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बाली इथं होणाऱ्या जी-20 देशांच्या शिखर परिषदेत जागतिक विकास, अन्न आणि ऊर्जा सुरक्षा, पर्यावरण, आरोग्य, तसंच डिजीटल परिवर्तन पुनरुज्जीवीत करण्यावर सर्व प्रमुख नेत्यांबरोबर चर्चा केली...
करदात्याच्या प्रत्येक रुपयाचं योग्य वापर होईल, अशा तऱ्हेनं सरकारी कार्यालयांचं कामकाज चाललं पाहिजे-अनुराग ठाकूर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सरकारी कार्यालयं ही लोकांच्या करातल्या पैशांवर चालतात. त्यामुळे करदात्याच्या प्रत्येक रुपयाचं योग्य वापर होईल, अशा तऱ्हेनं कामकाज चाललं पाहिजे, असं केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग...
घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलनफुगवट्याचा दर ऑक्टोबरमधे ८ पूर्णांक ३९ शतांश टक्क्यांवर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलनफुगवट्याचा दर ऑक्टोबर 2022 मधे 8 पूर्णांक 39 शतांश टक्के झाला. मार्च 2021 पासून प्रथमच हा दर एक 10 टक्क्यांपेक्षा कमी...
भरडधान्याच्या निर्यातीला चालना देण्यासाठी केंद्र सरकारची कृती योजना
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भरड धान्यांच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रानं कृती आराखडा तयार केला आहे. 16 आंतरराष्ट्रीय व्यापारी प्रदर्शनं आणि विक्रेता मेळाव्यात, निर्यातदार, शेतकरी आणि व्यापार्यांना सहभागी करून घेण्यासाठी तसंच...
आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत शिव थापा अंतिम फेरीत दाखल, महिलांचे अंतिम सामने आज होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सहा वेळा आशियाई पदक विजेता भारतीय मुष्टीयोद्धा शिवा थापा यानं, 2022 आशियाई एलिट मुष्टियुद्ध विजेतेपद स्पर्धेच्या साडेत्रेसष्ट किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. ही...