केंद्र सरकारच्या निवृत्ती वेतन धारकांसाठी डिजिटल जीवन प्रमाणपत्राच्या प्रचारासाठी केंद्रीय निवृत्ती वेतन आणि निवृत्तीवेतनधारक...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या निवृत्ती वेतन धारकांसाठी डिजिटल जीवन प्रमाणपत्राच्या प्रचारासाठी केंद्रीय निवृत्ती वेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाच्या वतीनं राष्ट्रव्यापी मोहीम राबविली जात आहे. सर्व नोंदणीकृत पेन्शनर्स...

भारतीय रेल्वेच्या ब्रॉडगेज लोहमार्गापैकी ८२ टक्क्यापेक्षा जास्त लांबीच्या लोहमार्गाच्या विद्युतीकरणाचं काम पूर्ण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रेल्वेच्या ब्रॉडगेज लोहमार्गापैकी ८२ टक्क्यापेक्षा जास्त लांबीच्या लोहमार्गाच्या विद्युतीकरणाचं काम पूर्ण झालं आहे. एकंदर ६५ हजार किलोमीटर्स अंतरापैकी ५३ हजार किलोमीटर्सचं विद्युतीकरण गेल्या महिन्यापर्यंत पूर्ण...

जम्मू-काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत दहशतवादी ठार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-काश्मीर मधल्या शोपियान जिल्ह्यातल्या कपरेन भागात आज सकाळी सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत जैश-ए-मोहम्मद संघटनेचा एक विदेशी दहशतवादी मारला गेला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा दहशतवादी कुलगाम-शोपियान...

१० वर्ष पूर्ण झाल्यानंतर आधार कार्ड अद्ययावत करणं गरजेचं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं आधार कार्ड नियमांमध्ये काही बदल केले आहेत. नव्या नियमांनुसार, आधार कार्ड काढल्याला १० वर्ष पूर्ण झाल्यानंतर कमीत कमी एकदा तरी संबंधित दस्तावेज अद्ययावत करणं...

केंद्र सरकारसाठी गती ही आकांक्षा असून देशाचं आकारमान आणि लोकसंख्या ही आपली ताकद असल्याचं...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारसाठी गती ही आकांक्षा असून देशाचं आकारमान आणि लोकसंख्या ही आपली ताकद असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.  ते बंगळुरु इथं नादप्रभू केम्पेगौडा...

पंतप्रधान उद्यापासून दोन दिवस कर्नाटक, तमिळनाडु, आंध्र प्रदेश आणि तेलंगणच्या दौऱ्यावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून दोन दिवस कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि तेलंगणाचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात त्यांच्या हस्ते २५ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचं लोकार्पण...

देशव्यापी मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमाला पुण्यातून प्रारंभ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आजपासून सुरू झालेल्या मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमात नागरीकांना सहभागी होण्याचं आवाहन मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केलं आहे. मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त...

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून दोन दिवसांच्या ओडिशा दौऱ्यावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून दोन दिवसांच्या ओडिशा दौऱ्यावर आहेत. राष्ट्रपती म्हणून त्यांचा ओडिशा राज्यातला हा पहिलाच दौरा आहे. आज त्यांनी पुरी इथल्या श्री जगन्नाथ मंदिरात...

महाराष्ट्रातील तरुणांचे रोजगार नरेंद्र मोदींनी हिरावून घेतल्याचा राहुल गांधी यांचा आरोप

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये गेले असून महाराष्ट्रातील तरुणांचे रोजगारही नरेंद्र मोदींनी हिरावून घेतले आहेत, असा आरोप काॅग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला. भारत जोडो पदयात्रेत नांदेड...

सायबर आणि माहिती युद्धाचा धोका हे मोठं आव्हानं – संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेमधली दरी कमी होत असून, सायबर आणि माहिती युद्धाचा धोका हे मोठं आव्हानं असल्याचं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं...