ओमायक्रॉन विषाणूची लक्षणं सौम्य मात्र संसर्गाचं प्रमाण डेल्टापेक्षा जास्त असल्याची आरोग्य संघटनेची माहिती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूचा ओमायक्रॉन हा प्रकार डेल्टा या प्रकारापेक्षा अधिक संसर्गजन्य असून कोरोना प्रतिबंधक लसीची परिणामकारकता कमी करायला सक्षम आहे, मात्र या प्रकाराची लक्षणं सौम्य आहेत,...

महाराष्ट्रात कोरोना बाधित रुग्णांची संख्या पोचली ५२ वर, उपचाराअंती ५ रुग्णांना घरी पाठवल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात आणखी तीन कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले असून आता राज्यात रुग्णांची एकूण संख्या ५२ झाली आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली...

आजादी का अमृतमहोत्सव कार्यक्रमांतर्गत आयोजित सायकल रॅली मध्य प्रदेशच्या दिशेनं रवाना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दला तर्फे पुण्यातल्या येरवडा ते दिल्लीतल्या राजघाट पर्यंत आयोजित सायकल रॅलीनं काल धुळ्यातल्या शिरपूर इधं मुक्काम केल्यानंतर...

प्रत्येक क्षेत्रात मुली स्वतःला सिद्ध करत आहेत – राष्ट्रपती रामनाथ कोविंद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रत्येक क्षेत्रात मुली स्वतःला सिद्ध करत असून झपाट्यानं पुढे येत असलेल्या भारताचं चित्रं यातून स्पष्ट होतं असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे. ते आज...

भारतीय रेल्वेला स्पेक्ट्रमचे वाटप आणि रेल्वे परिचालनातील सर्वांगीण सुरक्षेसाठी अधिक आधुनिक सिग्नलिंग उपायांची तरतूद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सिग्नलिंग प्रणाली रेल्वेगाडीच्या परिचालनात  सुरक्षा वाढवते. भारतीय रेल्वे वापरत असलेली उपकरणे सुधारणे आणि ती बदलणे  ही एक निरंतर प्रक्रिया आहे आणि त्याची स्थिती, परिचालन गरजा आणि...

देशातले १ लाख १४ हजाराहून अधिक तर राज्यातले ३५ हजारांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविडग्रस्तांची एकूण संख्या दोन लाख 36 हजार 657 झाली आहे, यापैकी आतापर्यंत 1 लाख 14 हजार 72 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.  सध्या...

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची दहावी-बारावीची चार मे पासून परीक्षा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ- सीबीएसईनं इयत्ता दहावी आणि इयत्ता बारावीच्या परीक्षेचं वेळापत्रक काल जाहीर केलं. या दोन्ही परीक्षा चार मे ते ११ जून या कालावधीत...

कोरोना संसर्ग प्रतिबंधक लसीकरणावर लक्ष ठेवण्यासाठी समिती स्थापन करण्याचे केंद्र सरकारचे सर्व राज्यांना निर्देश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संसर्ग प्रतिबंधक लसीकरणावर लक्ष ठेवण्यासाठी आणि समन्वय राखण्यासाठी समिती स्थापन करण्याचे निर्देश केंद्र सरकारनं सर्व राज्यांना दिले आहेत. याचबरोबर लसीकरणाबाबत अफवा पसरु नयेत आणि...

आंध्र प्रदेश विधानसभेनं विकेंद्रीकरण आणि समावेशन विकास विधेयक काल रात्री मंजूर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंध्र प्रदेशात विधिमंडळ, कार्यपालिका आणि न्यायपालिकेसाठी तीन वेगवेगळ्या राजधान्या असणार आहेत. सर्व क्षेत्रांच्या विकासासाठी आंध्र प्रदेश विधानसभेनं विकेंद्रीकरण आणि समावेशन विकास विधेयक काल रात्री  मंजूर ...

केंद्रीय साठयांतर्गत गहू खरेदीला गती

हंगामासाठी 400 एलएमटीचे उद्दिष्ट साध्य केले जाण्याची शक्यता नवी दिल्ली : देशातील सर्व प्रमुख धान्य खरेदी करणाऱ्या राज्यांमध्ये गहू खरेदी जलद गतीने  सुरू आहे. 26.एप्रिल2020 पर्यंत केंद्रीय साठ्यासाठी  88.61 लाख मेट्रिक...