जनधन खात्यांमध्ये २ लाख कोटी रुपये जमा झाल्याची मंत्री अनुराग ठाकूर यांची माहिती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जन धन खात्यांमध्ये आत्तापर्यंत एकंदर दोन लाख कोटी रुपये जमा झाल्याची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली आहे. दिल्लीत शुक्रवारी फेडरल बँकेच्या वार्षिक सरकारी आणि...
राज्यसभेच्या ६ जागांची निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी राज्यातल्या ६ जागांसाठी दाखल झालेल्या ७ अर्जांपैकी एक अर्ज बाद झाला. पुण्यातले सामाजिक कार्यकर्ते विश्वास जगताप यांनी अपक्ष म्हणून भरलेला अर्ज आज पडताळणीअंती...
इस्रोच्या जीएसएलव्ही-एफ१४ या उपग्रहाचं उद्या श्रीहरीकोटा इथून प्रक्षेपण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इनसॅट-३डीएस वाहून नेणाऱ्या जीएसएलव्ही-एफ१४ या उपग्रहाचं उद्या संध्याकाळी श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रामधून प्रक्षेपण होणार आहे. स्वदेशी क्रायोजेनिक स्टेजसह GSLV चं हे सातवं प्रक्षेपण असेल...
देशातल्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाकांक्षी आणि जागतिक दस्ताऐवज तयार करणारा APAAR उपक्रम सुरू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाकांक्षी आणि जागतिक दस्ताऐवज तयार करणारा ‘ऑटोमेटेड परमनंट ॲकॅडेमिक अकाऊंटट रजिस्ट्री’ असा उपक्रम सुरू करण्यात आला असल्याची माहिती शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नवी...
हरित हायड्रोजनचा वापर करण्यासाठी पथदर्शी प्रकल्प हाती घेण्यासंबंधी केंद्राच्या सूचना
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वाहतूक क्षेत्रामध्ये हरित हायड्रोजनचा वापर करण्यासाठी पथदर्शी प्रकल्प हाती घेण्यासंबंधी मार्गदर्शक सूचना केंद्र सरकारनं जारी केल्या आहेत. राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन अंतर्गत नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा...
बलवान राष्ट्राच्या निर्मितीत स्त्रियांचा समान सहभाग गरजेचा असल्याचं राष्ट्रपतींचं मत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कुटुंब चालवायचं असेल तर स्त्री आणि पुरुष दोघांमध्ये सहकार्याची भावना असणं आवश्यक असतं. त्याचप्रमाणे देशाचा आर्थिक आणि सामाजिक विकास स्त्री पुरुषांवर अवलंबून असतो. त्यामुळं बलवान राष्ट्राच्या...
‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ उच्चस्तरीय समितीची देशातील आघाडीच्या अर्थतज्ञांसोबत चर्चा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एक राष्ट्र, एक निवडणूक यावरील उच्चस्तरीय समितीनं काल देशातील आघाडीच्या काही अर्थतज्ञांसोबत चर्चा केली. पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष एन के सिंग आणि नाणेनिधीच्या डॉक्टर प्राची मिश्रा...
निवडणूक निधी उभारण्यासाठीची निवडणूक रोखे योजना सर्वोच्च न्यायालयाने ठरवली रद्दबातल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : निवडणुकीसाठी निधी उभारण्याकरता सुरु केलेली निवडणूक रोखे योजना सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवली आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय पीठाने आज हा निर्णय दिला. काळ्या...
इस्रो करणार इन्सेट ३ डी एस या अत्याधुनिक उपग्रहाचं प्रक्षेपण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्था येत्या शनिवारी संध्याकाळी साडेपाच वाजता इन्सेट ३ डी एस या अत्याधुनिक उपग्रहाचं प्रक्षेपण करणार आहे. हवामानाची अचूक माहिती आणि अंदाज...
डिजीटल व्यासपीठांवर आशय निर्मिती करणाऱ्या समुदायानं राष्ट्रीय क्रिएटर्स पुरस्कारासाठी अर्ज करावेत असं प्रधानमंत्र्यांचं आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : डिजीटल व्यासपीठांवर आशय निर्मिती करणाऱ्या समुदायानं राष्ट्रीय क्रिएटर्स पुरस्कारासाठी अर्ज करावेत असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. हे पुरस्कार म्हणजे अशाप्रकारे आशय निर्मिती करणाऱ्या...