शरद पवार गटाची सर्वोच्च न्यायालयात धाव
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अजित पवार यांच्या नेतृत्वाखालचा पक्षच राष्ट्रवादी काँग्रेस असून त्याला घड्याळ हे पक्षचिन्ह बहाल करण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान...
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा भाजपात प्रवेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला. मुंबईच्या भाजपा मुख्यालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी चव्हाण यांचं पक्षात स्वागत केलं. चव्हाण...
शेतकऱ्यांशी चर्चा करायला सरकार सदैव तयार – केंद्रीय कृषि मंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी त्यांच्याशी चर्चा करायला सरकार सदैव तयार असल्याचं केंद्रीय कृषि मंत्री अर्जुन मुंडा यांनी म्हटलं आहे. दिल्लीच्या सीमेवर वेगवेगळ्या ठिकाणी आजपासून शेतकरी...
आर्टेमिस ३ मोहिमेला १ वर्ष उशीर होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेच्या अंतराळसंस्था नासानं त्यांच्या महत्वाकांक्षी आर्टेमिस मोहिमेला विलंब झाल्यामुळे चंद्रावर मानव पाठविण्याची योजना पुढं ढकललीआहे. या निर्णयामुळं नासानं चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ चार अंतराळवीरांना उतरवण्याच्या आर्टेमिस तीन...
भारताला २०३० पर्यंत हरीत हायड्रोजनचं हब बनवण्याचं केंद्र सरकारचं उद्देश्य
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताला २०३० पर्यंत हरीत हायड्रोजनचं हब बनवण्याचं उद्देश्य केंद्र सरकारनं आखलं असल्याची माहिती G-20 शेर्पा अमिताभ कांत यांनी दिली. ते आज नवी दिल्ली इथं ७ व्या...
चालू आर्थिक वर्षात प्रत्यक्ष कर संकलन १७ लाख कोटी रुपयांहून जास्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चालू आर्थिक वर्षात प्रत्यक्ष कर संकलन १७ लाख कोटी रुपयांहून जास्त झालं आहे.गेल्या वर्षी याच कालावधीत झालेल्या कर संकलनाहून हे १७ टक्केने जास्त आहे.हे संकलन २०२३-२४...
संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि ब्रिटनचे प्रधानमंत्री ऋषी सुनक यांच्यात चर्चा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी ब्रिटनचे प्रधानमंत्री ऋषी सुनक यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी संरक्षण, सुरक्षा तसंच आर्थिक सहकार्य यासारख्या महत्वाच्या विषयांवर चर्चा केली. ब्रिटन...
दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींबद्दल देशभरातील एकतीस शिकवणी वर्गांना नोटीस
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिशाभूल करणाऱ्या जाहिराती केल्याबद्दल केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणानं शिकवणी वर्ग चालवणाऱ्या 31 संस्थाना नोटीसा बजावल्या आहेत. तसंच दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींबद्दल नऊ संस्थांना दंडही ठोठावण्यात आला...
राष्ट्राचा विकास हीच रामपूजा आहे – मंत्री अनुराग ठाकूर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्राचा विकास हीच रामपूजा असल्याचं प्रतिपादन माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी केलं आहे. ते काल रात्री ठाण्यात ३८ व्या रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेत, रामपूजा ते...
पदव्युत्तर अभ्यासक्रमाची नीट पीजी- २०२४ प्रवेश परीक्षा सात जुलैपर्यंत पुढे ढकलली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पदव्युत्तर अभ्यासक्रमाची राष्ट्रीय पात्रता परीक्षा अर्थात नीट पीजी- २०२४ प्रवेश परीक्षा सात जुलैपर्यंत पुढे ढकलली आहे. ही परीक्षा येत्या तीन मार्चला होणार होती. दरम्यान, राष्ट्रीय एक्सिट...