भारत-प्रशांत क्षेत्रात शांतता आणि स्थैर्य कायम ठेवण्यावर क्वाड देशाच्या नेत्यांमध्ये सहमती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत - प्रशांत क्षेत्रात शांतता आणि स्थैर्य राखण्याच्या मुद्द्यावर क्वाड देशांच्या नेत्यांमध्ये आज पुन्हा सहमती व्यक्त करण्यात आली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथोनी अल्बानीस, जपानचे...
भारतात गुंतवणुकीसाठी येण्याचं प्रधानमंत्री यांचं जपानमधल्या उद्योजकांना आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वस्त्रोद्योग, तंत्रज्ञान आणि कारखानदारी क्षेत्रातलं मुख्य केंद्र म्हणून भारत उदयाला येत असताना जपान च्या उद्योजकांनी भारतात गुंतवणूक करून या वाटचालीत सहभागी व्हावं, असं आवाहन प्रधानमंत्री...
अॅस्ट्रोसॅट अवकाश दुर्बिणीनं टिपली ५०० व्या कृष्णविवराची व्युत्पत्ती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात तयार करण्यात आलेल्या अॅस्ट्रोसॅट या अवकाश दुर्बिणीनं ५०० व्या कृष्णविवराची व्युत्पत्ती टिपली आहे. अॅस्ट्रोसॅटमध्ये अल्ट्राव्हायोलेट, ऑप्टिकल आणि क्ष-किरणांच्या माध्यमातून अवकाशातल्या घडामोडी टिपल्या जातात. यात...
भारतीय आंबा पोहोचणार व्हाइट हाऊसमध्ये
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतामधून अमेरिकेत होणारी आंब्याची निर्यात दोन वर्षांच्या खंडानंतर सुरु झाल्यामुळे देशाच्या विविध भागांमधला दर्जेदार आंबा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षांचे कार्यालय असलेल्या व्हाइट हाऊसपर्यंत पोहोचणार आहे. बारामती इथल्या...
आर्थिक संकटग्रस्त श्रीलंकेसाठी भारताकडून तांदूळ, दूध भुकटी आणि औषधांसह मदतीची पहिली खेप रवाना
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तामिळनाडू सरकारनं जाहीर केल्यानुसार श्रीलंकेसाठी मदत साहित्य घेऊन जाणारं पहिलं जहाज काल चेन्नई बंदरातून रवाना झालं. मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांच्या हस्ते या जहाजाला हिरवा झेंडा दाखवण्यात...
राष्ट्रपती रामनाथ कोविंद सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्सच्या संसदेला संबोधीत करणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती रामनाथ कोविंद सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्सच्या दौऱ्यावर असून काल त्यांचं राजधानी किंग्सटन इथं आगमन झालं. गव्हर्नर जनरल डेम सुसान दोगान यांनी त्यांचं स्वागत केलं....
प्रधानमंत्री बुद्धपौर्णिमेच्या मुर्हतावर नेपाळमधल्या लुंबिनी इथं औपचारिक भेटीवर जाणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नेपाळचे प्रधानमंत्री शेर बहादूर देवूबा यांच्या निंमत्रणावरून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या बुद्धपौर्णिमेच्या मुर्हतावर नेपाळमधल्या लुंबिनी इथं औपचारिक भेटीवर जाणार आहेत. प्रधानमंत्री यावेळी बौद्ध संस्कृतीच्या एका विशिष्ट...
नवी दिल्लीत उद्या भारत आणि ओमान आयोगाची संयुक्त बैठक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि ओमान आयोगाची संयुक्त बैठक उद्या नवी दिल्लीत होणार आहे. भारताकडून या बैठकीत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल तर ओमान कडून त्यांचे...
नेपाळचे ज्येष्ठ गिर्यारोहक कामी रीता शेर्पा यांनी माऊंट एव्हरेस्ट हे सर्वोच्च शिखर २६ वेळा...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नेपाळचे ज्येष्ठ गिर्यारोहक कामी रीता शेर्पा यांनी माऊंट एव्हरेस्ट हे सर्वोच्च शिखर २६ वेळा पादाक्रांत करत नवीन विश्व विक्रम रचला आहे. हा विश्वविक्रम रचत कामी...
कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी, ‘पोटरा’, ‘कारखानीसांची वारी’ आणि ‘तिचं शहर होणं’ या तीन मराठी...
मुंबई (वृत्तसंस्था) : येत्या १७ ते २८ मे दरम्यान होणाऱ्या कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी होण्यासाठी, ‘पोटरा’, ‘कारखानीसांची वारी’ आणि ‘तिचं शहर होणं’ या तीन मराठी चित्रपटांची निवड झाली...