युक्रेन संघर्षामुळे अन्न आणि ऊर्जा सुरक्षेबाबत निर्माण झालेल्या आव्हानांकडे भारतानं लक्ष वेधलं – टी...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युक्रेन संघर्षामुळे अन्न आणि ऊर्जा सुरक्षेबाबत निर्माण झालेल्या आव्हानांकडे भारतानं लक्ष वेधलं आहे. या युद्धामुळे निर्माण झालेल्या अस्थैर्याचे व्यापक परिणाम त्या भागात तसंच जगभरात होत...

रशियावर संभाव्य अतिरिक्त निर्बंधांबद्दल जी-७ राष्ट्रांच्या अन्य नेत्यांबरोबर चर्चा केली जाईल – जो बायडेन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युक्रेनमधल्या युद्धामुळे रशियावर संभाव्य अतिरिक्त निर्बंधांबद्दल या आठवड्यात जी-७ राष्ट्रांच्या अन्य नेत्यांबरोबर चर्चा केली जाईल, असं अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी म्हटलं आहे. ते न्युयॉर्क इथं...

ट्विटर व्यावसायिक आणि सरकारी वापरकर्त्यांसाठी नाममात्र शुल्क आकारू शकते – एलोन मस्क

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ट्विटर नेहमी प्रासंगिक वापरकर्त्यांसाठी विनामूल्य असेल परंतु व्यावसायिक आणि सरकारी वापरकर्त्यांसाठी नाममात्र शुल्क आकारू शकतं, असं सुतोवाच ट्वीटरचे इलॉन मस्क यांनी केलं आहे. ते म्हणाले की...

चीनची राजधानी बिजिंगमधे प्रशासनाची पुन्हा एकदा कोविड संसर्गाशी झुंज

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त चीनची राजधानी बिजिंग इथं मोठ्या प्रमाणावर गर्दी होऊन, पुन्हा कोविड संसर्ग वेगाने फैलावल्याच्या पार्श्वभूमीवर बिजिंग प्रशासनाने सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. राजधानीच्या ११...

भारत-जर्मनीदरम्यान महत्त्वाचे हरित करार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि जर्मनीने वन पुनर्संवर्धनाचा करार केला. केंद्रीय पर्यावरण वनं आणि हवामान बदल विभागाचे मंत्री भूपेंद्र यादव आणि जर्मनीच्या पर्यावरण आणि निसर्ग संवर्धन मंत्री स्टेफी...

संपूर्ण जगच युद्धाच्या खाईत लोटलं जाण्याची भीती – सर्गेई लावरोव्ह

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रशियाबरोबर छुपं युद्ध करण्यासाठी नाटो देश स्वतःला अणवस्त्र सज्ज करत आहे. यामुळे कदाचित संपूर्ण जगच युद्धाच्या खाईत लोटलं जाण्याची भीती आहे असं मत रशियाचे परराष्ट्र मंत्री...

श्रीलंकेला जीवनाश्यक वस्तू आयात करण्यासाठी अर्थसहाय्य करण्यास जागतिक बँकेची सहमती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीलंकेला जीवनाश्यक वस्तू आयात करण्यासाठी ६० कोटी अमेरिका डॉलर्सचं अर्थसहाय्य करायला जागतिक बँकेनं सहमती दर्शवली आहे. श्रीलंकेच्या अध्यक्ष्यांच्या प्रसार माध्यम विभागानं  काल एका निवेदनाद्वारे ही...

चीनची राजधानी बीजिंगमध्ये झालेल्या कोविड-१९ च्या उद्रेकामुळे तिथे अतिदक्षतेचा इशारा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनची राजधानी बीजिंगमध्ये झालेल्या कोविड-१९ च्या उद्रेकामुळे, परिस्थिती गंभीर बनली असून तिथे अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. कोविड संसर्गाचा केंद्रबिंदू शांघाय शहर आहे. आणि तिथे आणखी...

आशियाई कुस्ती स्पर्धेत भारताच्या दीपक पुनियानं जिंकलं रौप्यपदक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मंगोलियामध्ये उलानबाटार इथं झालेल्या आशियाई कुस्ती स्पर्धेत भारताच्या दीपक पुनियानं पुरुषांच्या ८६ किलो फ्रीस्टाइल कुस्तीतलं रौप्यपदक जिंकलं, तर विकीनं ९२ किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावलं. काल...

युरोपीय आयोगाच्या अध्यक्ष उर्सुला वोन डेर लेयेन यांनी प्रधानमंत्र्यांची घेतली भेट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युरोपीय आयोगाच्या अध्यक्ष उर्सुला वोन डेर लेयेन यांनी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी उभय नेत्यांनी भारत आणि युरोपीय संघ यांच्यातल्या धोरणात्मक भागीदारीच्या...