ICC-T20 विश्वचषक भारतात घेण्यासंदर्भात २८ जूनपर्यंत निर्णय होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ICC-T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा यंदा भारतात आयोजित करणं शक्य आहे का अशी विचारणा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळानं भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे केली आहे. ICC ची बैठक आज...

आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत पूजा राणीला सुवर्ण तर मेरी कोमला रौप्य पदक

नवी दिल्ली : दुबईमध्ये सुरू असलेल्या आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत 51 किलो गटाच्या अंतिम सामन्यात भारताच्या मेरी कोम हिला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. अंतिम सामन्यात काल कझाकिस्तानच्या नाज़ि‍म कायज़ाइबेनं...

आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत नादीर ओदाहला हरवून शिव थापा याची सलग पाचव्या पदकाची निश्चिती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत, भारतीय मुष्टियोद्धा शिव थापा यानं दुबई इथं काल पुरुषांच्या 64 किलो गटात उपांत्यपूर्व फेरीमध्ये कुवेतच्या नादीर ओदाह याला हरवून उपांत्य फेरीत प्रवेश...

आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेला दुबईत आरंभ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आशियायी मुष्टियुद्ध स्पर्धेला कालपासून दुबई इथं प्रारंभ झाला असून काल पहिल्याच दिवशी भारतीय खेळाडूंनी उपांत्य फेरीपर्यंत धडक मारली. महिला खेळाडूंनी या स्पर्धेत आपली सात पदकं निश्चित...

कांगो प्रजासत्ताकात माऊंट नायीरागोंगोवरील ज्वालामुखी सक्रिय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँगो देशातील न्यीरागोंगो पर्वतावर शनिवारी ज्वालामुखीचा उद्रेक झाला. यातून निर्माण झालेला ज्वालामुखीचा प्रवाह २ लाख वस्ती असलेल्या गोमा नावाच्या शहरापर्यंत पोहोचला आहे. यात आतापर्यंत १५...

इस्रायल-पॅलेस्टिनी संघर्षात हमास आणि इस्रायलकडून हवाई हल्ले सुरुच

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :इस्त्राईल आणि पॅलेस्टाईन यांच्यात १० मे रोजी संघर्ष सुरू झाल्यापासून, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी काल चौथ्यांदा फोनवरून चर्चा केली. बायडन...

गरजू विकसनशील देशांना लस देण्याच्या अमेरिकेच्या घोषणेचं चीनकडून स्वागत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विरुद्ध लढ्यासाठी जगातील गरजू विकसनशील देशांना अमेरिका ८ कोटी लसींच्या मात्रा मोफत देणार आहे अशी घोषणा अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन यांनी नुकतीच केली आहे,...

नीरव मोदी याला ११ जूनला न्यायलयात हजर राहण्याचे आदेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणातला फरार आरोपी नीरव मोदी याला मुंबईच्या विशेष न्यायालयाने सार्वजनिक नोटीस दिली असून, ११ जूनला न्यायलयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत....

आज जागतिक परिचारिका दिवस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज जागतिक परिचारिका दिवस आहे. सेवा हे ब्रीद घेऊन आयुष्यभर रुग्णांची शुश्रूषा करणाऱ्या फ्लोरेन्स नाइटिंगेल यांच्या जन्मदिवसाच औचित्य साधून तो साजरा केला जातो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी...

पुढच्या वर्षी भारताची अर्थव्यवस्था जगात सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक असेल- संयुक्त राष्ट्र

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पुढच्या वर्षी भारताची अर्थव्यवस्था जगात सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक असेल, असं संयुक्त राष्ट्रांनी म्हटलं आहे. जागतिक आर्थिक स्थिती आणि संभाव्य शक्यता याबाबतच्या...