केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी घेतले गणेशाचे दर्शन

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ या शासकीय निवासस्थानी  सहकुटुंब गणेशाचे दर्शन घेतले. यावेळी उपमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केंद्रीय...

महाराष्ट्राला कला, संस्कृतीचा समृद्ध वारसा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : महाराष्ट्राला कला, संस्कृतीचा समृद्ध वारसा लाभलेला आहे. कला ही मोठी संपत्ती आहे. त्याची किंमत करता येत नाही.  कलाकारांच्या  चांगल्या विचारातून रेखाचित्र रेखाटले जाते.  साहित्य, कला यातून साकारलेले...

पोलीस अधिकारी – कर्मचाऱ्यांसाठी विविध सोयी-सुविधांची निर्मिती करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई :- मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानाशेजारी असलेल्या ‘तोरणा’ बंगल्याचे नूतनीकरण करताना सुरक्षेसाठी तैनात पोलीस अधिकारी – कर्मचाऱ्यांसाठी विविध सोयी -सुविधांची निर्मिती करावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. ‘वर्षा’ शासकीय...

शिवसेनेच्या दसरा मेळाव्याबाबत कोणताही संभ्रम नाही – उद्धव ठाकरे

मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेनेच्या दसरा मेळाव्याबाबत काहीही संभ्रम नसून, हा मेळावा आमचाच होणार, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. राज्यभरातल्या शिवसैनिकांनी शिवतीर्थावर...

विकासाचा पुनश्च: श्रीगणेशा करण्याचा संकल्प करूया : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून गणेशोत्सवाच्या शुभेच्छा

मुंबई : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या गणरायाच्या कृपेने गेल्या दोन वर्षातले कोरोना संकटाचे मळभही आता दूर झाले आहेत. त्यामुळे यंदा आपण गणरायाचे उत्साहात, जल्लोषात आणि निर्बंधमुक्त वातावरणात स्वागत करत...

मेट्रो ३’ प्रकल्प या मेट्रो प्रकल्पाची पहिली चाचणी पार पडली

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईतला मेट्रो ३ प्रकल्प सार्वजनिक वाहतुकीची सुविधा देण्याबरोबरच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पूरक ठरेल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. मुंबईतल्या ‘कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३’ या मेट्रो प्रकल्पाची...

मेट्रोसह इतर पायाभूत सुविधांची कामे कालबद्ध रितीने युद्धपातळीवर करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे...

मुंबई : राज्यातील पायाभूत सुविधांचे प्रकल्प गतीने आणि कालबद्धरित्या पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर संबंधित विभागांनी काम करावे तसेच प्रलंबित बाबी, आवश्यक परवानग्या तातडीने मिळवून घ्याव्यात.  विशेषत: अहमदाबाद-मुंबई हायस्पीड रेल्वेशी (बुलेट...

घुग्गुस इथल्या भूस्खलनाचा धोका असलेल्या घरांना तात्काळ 10 हजार रुपये दिले जातील – सुधीर...

मुंबई (वृत्तसंस्था) : चंद्रपूर जिल्ह्यात घुग्गुस इथल्या आमराई वॉर्डात झालेल्या भूस्खलनची घटना अतिशय गंभीर असून सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र परिसरातल्या इतर घरांनासुद्धा असा धोका राहण्याची शक्यता नाकारता...

सिक्कीमच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट

मुंबई : सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग (गोले) यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत सिक्कीमचे पर्यटनमंत्री बेदू सिंग पंथ हे देखील...

क्रीडा दिनानिमित्त क्रीडा मंत्री यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन

मुंबई : हॉकी खेळातील जादूगर म्हणून नावाजलेले मेजर ध्यानचंद यांचा 29 ऑगस्ट हा जन्मदिन सर्व देशभर राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने क्रीडा व युवक कल्याण मंत्री...