मराठा आरक्षण आंदोलनाचा एसटी बस सेवेला सर्वाधिक फटका

मुंबई (वृत्तसंस्था) : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी महाराष्ट्रात सुरु असलेल्या आंदोलनाचा सर्वाधिक फटका राज्य परिवहन मंडळाच्या एसटी बस सेवेला बसला आहे. राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये एसटीच्या फेऱ्या रद्द झाल्या आहेत. त्यामुळे लातूर...

महाराष्ट्र इंटरनॅशनल रोजगार सुविधा केंद्राला सहकार्यासाठी कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांची अमेरिकन...

मुंबई : अमेरिकेत रोजगारासाठी आवश्यक असलेली कौशल्य विकसित करण्यासाठी, महाराष्ट्र इंटरनॅशनल या आंतरराष्ट्रीय रोजगार सुविधा केंद्राला सहकार्य मिळण्याबाबत कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी अमेरिकन...

आशा स्वयंसेविकांची दिवाळी होणार गोड; मानधन वाढीसह मिळणार दिवाळी भेट – सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ....

मुंबई : राज्यात सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेअंतर्गत 80 हजारांपेक्षा अधिक आशा स्वयंसेविका कार्यरत आहेत. आशा स्वयंसेविकांना 7 हजार रुपये मानधन वाढ, 3 हजार 664  गट प्रवर्तकांना प्रत्येकी 6 हजार 200...

छत्रपती संभाजीनगर येथे राज्यातील पहिले महिला संचलित पर्यटक निवास

मुंबई : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे छत्रपती संभाजीनगर येथील ‘पर्यटक निवास’ राज्यातील प्रथम पूर्णत: महिला संचालित पर्यटक निवास म्हणून व खारघर रेसिडेन्सीचे “अर्का रेस्टारंट” पूर्णत: महिला संचालित रेस्टॉरंट म्हणून चालविण्यात येत आहे. महामंडळाच्या व्यवस्थापकीय...

सचिन तेंडुलकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईच्या वानखेडे मैदानावर आज भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं. यावेळी सचिन तेंडूलकर तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार...

धानाची तातडीने उचल करीत शेतकऱ्यांना देय असलेले पैसे तत्काळ अदा करावेत – मंत्री छगन...

मुंबई : किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना देय असलेले चुकारे विहित मुदतीत अदा करण्यात यावेत. तसेच धानाची घट होऊ नये याकरिता, तत्काळ धानाची उचल करण्याचे निर्देश अन्न, नागरी...

मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीत एकमुखी ठराव

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत असून कायदेशीर बाबी पूर्ण करूनच टिकणारे आरक्षण देण्यासाठी राज्यातील सर्वच पक्ष एकत्रितपणे काम करायला तयार आहेत. मात्र, राज्यात कुणीही कायदा हातात घेऊ...

राजभवनात राज्यपाल रमेश बैस आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी सरदार पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पांजली...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४८ व्या जयंतीनिमित्त राजभवनात राज्यपाल रमेश बैस आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी सरदार पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण...

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं होणार अनावरण

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर उद्या भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण होत आहे. या पुतळ्याची निर्मिती अहमदनगरचे शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी केली आहे. २२ फुट उंचीचा...

खरीप हंगामासाठी पहिल्या टप्प्यात ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करायला मंत्रिमंडळाची मंजुरी

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कमी पावसामुळे काही जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता या खरीप हंगामासाठी पहिल्या टप्प्यात ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करायला आज मंत्रिमंडळानं मान्यता दिली. नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना...