सरपंच पदाची थेट निवडणूक ; ग्रामविकास विभागाचा अध्यादेश जारी
मुंबई : महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम 30 नुसार सरपंचाची निवड ही पंचायतीच्या निवडून आलेल्या सदस्यांद्वारे व त्यांच्यामधून केली जात होती. याबाबतच्या महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमामध्ये आणखी सुधारणा करण्यात आली आहे. या...
ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याच्या आदेशाबाबत फेरविचार याचिका दाखल करणार असल्याचं उपमुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन
मुंबई (वृत्तसंस्था) : ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याचा सर्वोच्च न्यायलयानं फेरविचार करावा, अशी याचिका दाखल करणार असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिली आहे.याबाबत मुख्यमंत्र्याशी चर्चा करुन निर्णय घेतला जाईल,तसंच...
लातूर इथ मेंदू मृत झालेल्या महिलेच्या अवयव दानामुळे तीन रुग्णांना जीवनदान
मुंबई (वृत्तसंस्था) : लातूर इथल्या एका ब्रेन डेड अर्थात मेंदू मृत झालेल्या महिलेचे अवयव दान करण्यात आल्यानं, तीन रुग्णांना जीवनदान मिळालं आहे. या ६४ वर्षीय ज्येष्ठ महिला घरी चक्कर येऊन...
गडचिरोली जिल्ह्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजार रुपयांची मदत देण्याची अजित पवार यांची मागणी
मुंबई (वृत्तसंस्था) : गडचिरोली जिल्ह्यात सुमारे २५ हजार हेक्टर क्षेत्रातल्या पिकांचं नुकसान झालं आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना, निकष बाजूला ठेवून हेक्टरी ७५ हजार रुपयांची मदत शासनानं द्यावी, अशी मागणी विधानसभेतले...
राज्यातल्या वीज ग्राहकांसाठी प्रिपेड स्मार्ट मीटर बसवण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या वीज ग्राहकांसाठी प्रिपेड - स्मार्ट मीटर बसवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. याचा सुमारे एक कोटी ६६ लाख ग्राहकांना फायदा होईल. वितरण रोहित्रांना देखील स्मार्ट...
अत्यावश्यक आरोग्य सेवा स्थगिती आदेशातून वगळण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
मुंबई (वृत्तसंस्था) : आरोग्य सेवा अत्यावश्यक सेवा असून, रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभाग तसंच सार्वजनिक आरोग्य विभागाकडून खरेदी करावयाची औषधं, सर्जिकल्स साहित्य, उपभोग्य वस्तू,...
पोलिसांच्या घरांसाठी सर्वंकष आराखडा तयार करावा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : पोलिसांच्या घरांचा प्रश्न हा राज्य शासनाच्या सर्वोच्च प्राधान्याचा विषय असून पोलिसांच्या घरांसाठी गृह, नगरविकास, गृहनिर्माण, सिडको या सर्व विभागांनी समन्वयाने सर्वंकष आराखडा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. पोलिस गृहनिर्माण संदर्भात...
वेदांता कंपनीस गुंतवणुकीसाठी संपूर्ण सहकार्य देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले फॅब्रीकेशन उत्पादनाला राज्यात प्रोत्साहन देण्यासाठी वेदांता कंपनीस गुंतवणुकीसाठी संपूर्ण सहकार्य दिले जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. वेदांता ग्रुप आणि फॉक्सकॉन कंपनीच्या शिष्टमंडळाने आज...
प्लास्टिकचा थर असलेल्या उत्पादनांवर राज्यात बंदी
मुंबई : प्लास्टिक लेपीत आणि प्लास्टिकचा थर असलेल्या उत्पादनांवर बंदीचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. राज्यातील प्लास्टिकच्या वापरामुळे निर्माण होणाऱ्या गंभीर समस्या लक्षात घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्लास्टिक...
लोकांचे प्रश्न सोडवितांना सकारात्मकता ठेवा ; कामासाठी मंत्रालयात येणाऱ्या नागरिकांना सचिवांनी भेटले पाहिजे –...
विभागांच्या सचिवांच्या पहिल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना
मुंबई : लोकांचे प्रश्न सोडवितांना सकारात्मकता ठेवा, राज्यभरातून मंत्रालयात कामासाठी येणाऱ्या लोकांना सचिवांनी भेटले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्र पुरस्कृत...










