सुरक्षित शाळा प्रवेश उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना आरोग्याचे महत्त्वही समजावून सांगणार – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे
मुंबई : सुरक्षित शाळा हा प्रत्येक विद्यार्थ्यांचा अधिकार असून वाढते शहरीकरण आणि रहदारीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना शाळेत सुरक्षितपणे जाता-येता यावे या उद्देशाने मुंबईतील महापालिकेच्या शाळांमध्ये ‘सुरक्षित शाळा प्रवेश’ उपक्रम राबविण्यात येत असल्याचे पर्यावरण मंत्री...
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील रिक्तपदांसाठी ५ जूनला मतदान
मुंबई : पालघर, धुळे, नंदुरबार, वाशीम, नागपूर आणि अकोला जिल्हा परिषदेतील 2 निवडणूक विभागांच्या आणि पंचायत समितीतील 6 निर्वाचक गणांच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 5 जून 2022 रोजी मतदान; तर 6 जून 2022 रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयोगाने आज केली. दुरबार जिल्हा परिषदेच्या चितवी (ता. नवापूर) आणि अकोला...
इलेक्ट्रिक व्हेईकल फास्ट चार्जिंग स्टेशनचं आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई (वृत्तसंस्था) : बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे डी विभागातल्या केशवराव खाड्ये मार्गावर अन्न कचऱ्यापासून वीजनिर्मिती करणाऱ्या प्रकल्पापासून इलेक्ट्रिक व्हेईकल फास्ट चार्जिंग स्टेशनचं उद्घाटन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते काल करण्यात आलं....
राज्यात काल कोविड१९ च्या १२१ नव्या रुग्णांची नोंद
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल कोविड१९ च्या १२१ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर ८२ रुग्णांनी कोरोनावर मात केली. कोरोनामुळे एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात आतापर्यंत ७८ लाख ७९...
राज्यातील विमानतळ विकासासाठी कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांचा सन्मान
मुंबई : राज्यातील विमानतळांच्या विकासासाठी राज्य शासनामार्फत व्यापक उपाययोजना राबविण्यात येत आहेत.कोल्हापूर,चिपी (सिंधुदुर्ग), नांदेड, गोंदिया व नाशिक विमानतळावरून विमानसेवा सुरू असून देशातील प्रमुख तीर्थस्थळ असलेल्या...
उद्योजकता, सूक्ष्म व्यवसाय आणि तरुणांच्या प्रशिक्षणाला चालना देण्यासाठी उद्यमिता यात्रा
४० हजारहून अधिक युवक-युवतींना मिळणार सूक्ष्म व्यवसाय सुरू करण्याबाबत प्रशिक्षण
मुंबई : राज्यात उद्योजकता, सूक्ष्म व्यवसाय, कौशल्य विकास आणि तरुणांच्या प्रशिक्षणाला चालना देण्यासाठी राज्यव्यापी उद्यमिता यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे...
मुंबईत कोरोनाचे १२३ नवे रुग्ण
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत काल कोरोनाचे १२३ नवे रुग्ण आढळले. त्यापैकी ११९ रुग्णांमधे लक्षणं नाहीत. ४ रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावं लागलं. काल ९२ रुग्ण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुळे एकाही...
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर गॅस टँकर उलटून झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आज दुपारी गॅस टँकर उलटून झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. चालकाचा गाडीवरचा ताबा सुटल्यानं हा अपघात झाला. पुण्याहून मुंबईकडे हा टँकर जात...
मान्सूनपूर्व कामे गतीने करा; आपत्तीग्रस्तांना तात्काळ मदतीसाठी तत्पर राहावे – मदत व पुनर्वसनमंत्री विजय...
मुंबई : सर्व प्रशासकीय यंत्रणांनी मान्सूनपूर्व कामे गतीने करावीत. त्याचबरोबर अचानक येणारी वादळे व पूर यामुळे होणारी जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी, या आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना तात्काळ मदत व...
महाराणा प्रतापसिंह यांची जयंती २५ मेऐवजी २ जून रोजी साजरी होणार
मुंबई : सन २०२२ मध्ये राष्ट्र पुरुष, थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्यासंदर्भात दिनांक ३१ डिसेंबर २०२१ रोजी परिपत्रक काढण्यात आले होते. त्यानुसार महाराणा प्रतापसिंह यांची...










