३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंना उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते क्रीडा ध्वजप्रदान

मुंबई :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्यापासून गोव्यात सुरु होत असलेल्या ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राचे नऊशे खेळाडू सहभागी होत असून यावेळीही आपले खेळाडू उत्तम कामगिरी करतील....

राज्यातील सर्व पायाभूत विकासप्रकल्पांची कामे नियोजनानुसार ठरलेल्या वेळेत गतीने मार्गी लावा – उपमुख्यमंत्री अजित...

मुंबई :- नागरिकांना विकासकामांचा प्रत्यक्ष लाभ होण्यासाठी राज्यात सुरु असलेली, प्रगतीत असलेली आणि प्रस्तावित विकासकामे नियोजनानुसार ठरलेल्या वेळेत गतीने पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात झालेल्या...

राज्य सरकारच्या मराठा आरक्षणाबाबच्या जाहिरातीवर अशोक चव्हाण यांचा आक्षेप

मुंबई (वृत्तसंस्था) : मराठा समाजाने आरक्षण मागण्याऐवजी १० टक्के आर्थिक दुर्बल घटकांच्या आरक्षणाचा पर्याय निवडावा, अशी राज्य सरकारची भूमिका आहे का? असा प्रश्न उपस्थित करून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण...

सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्य शासनाकडून आता जनता दरबार

मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेनेच्या नऊ मंत्र्यानी आठवड्यातून ५ दिवस जनता दरबार भरवून सर्व सामान्य जनतेचे प्रश्न सोडवावेत,असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.त्यानुसार दादा भुसे आणि उदय सामंत दर...

मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात ८२६ अकांची घसरण

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज दिवसअखेर ८२६ अकांची घसरण झाली, आणि तो ६४ हजार ५७२ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही २६१ अंकांची घसरण नोंदवत...

ओबीसी जनगणनेच्या मागणीला विरोध नसल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांचं स्पष्टीकरण

मुंबई (वृत्तसंस्था) : ओबीसी जनगणनेच्या मागणीला विरोध नसल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे. ते आज नागपुरात बातमीदारांशी बोलत होते. ही जनगणना कशी करावी हे ठरवावं लागेल, याच संदर्भानं...

शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई : यावर्षी राज्यात पाऊस कमी झालेला आहे, त्यातच परतीचाही पाऊस झालेला नाही. त्यामुळे उजनीसारख्या मोठ्या धरणातही फक्त 58 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये मोठ्या...

‘उमेद’ अभियानाचे प्रमुख तथा मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी यांची २४ ते २६ ऑक्टोबरदरम्यान...

मुंबई: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे प्रमुख तथा मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी यांची मुलाखत प्रसारित करण्यात येणार आहे. सामान्य/गरीब कुटुंबांना स्वयंरोजगार मिळावा...

२० ते ३० वयोगटातल्या युवकांमध्ये वाढत असलेल्या हृदयविकाराबद्दल राज्यपालांकडून चिंता व्यक्त

मुंबई (वृत्तसंस्था) : देशातल्या २० ते ३० वयोगटातल्या युवकांमध्ये वाढत असलेलं हृदयविकाराबद्दल राज्यपाल रमेश बैस यांनी चिंता व्यक्त केली आहे. हे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी हृदयविकार तज्ञांनी मार्गदर्शन करावं असं...

मुख्यमंत्र्यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर सेंटरला दिली भेट

मुंबई (वृत्तसंस्था) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल मुंबईतल्या गोरेगाव इथल्या  एका निवासी इमारतीला लागलेल्या आगीत मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची भरपाई जाहीर केली. तसेच जखमींना शासकीय खर्चाने वैद्यकीय...