ओबीसी आरक्षण रद्द झाल्याबद्दल राज्याच्या आघाडी सरकारचा निषेध

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य सरकारच्या निष्क्रियतेमुळेच ओबीसी आरक्षण रद्द झाल्याचं सांगतभाजपच्या ओबीसी मोर्चाच्या कार्यकारिणी बैठकीत आघाडी सरकारचा निषेध करण्यात आला. कार्यकारिणीची ही बैठक आज मुंबईत झाली. ओबीसी मोर्चा  कार्यकारिणीचे अध्यक्ष चंद्रकांत...

रायगड जिल्ह्यात घोणसे घाटात झालेल्या अपघातात तीन ठार, २५ जखमी

मुंबई (वृत्तसंस्था) : रायगड जिल्ह्यात म्हसळा तालुक्यातल्या घोणसे घाटात आज सकाळी एका खासगी बसला झालेल्या अपघातात तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर २५ प्रवासी जखमी झाले. हे सर्वजण म्हसळा...

रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी नागपूर ‘आयआयएम’ ही योग्य परिसंस्था ठरेल – राष्ट्रपती राम नाथ...

नागपूर : नाविन्यता (इनोव्हेशन) आणि उद्योजकता या दोन्हींमध्ये आपले जीवन सुखकर करण्यासोबतच रोजगार उपलब्ध करुन देण्याचीही क्षमता आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्था (आयआयएम) ही   रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी अशी...

सर्वांसाठी पाणी या बरोबरच सर्वांसाठी आरोग्य हा उपक्रम सुरू करणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

सर्वांसाठी पाणी हे धोरण राबवणारी मुंबई महानगरपालिका देशात पहिली महानगरपालिका मुंबई : मुंबई महानगरपालिका देशात सर्वोत्तम महानगरपालिका आहे. सर्वांसाठी पाणी या धोरणाच्या माध्यमातून मुंबईत येणाऱ्या प्रत्येक माणसाला हक्काचे पाणी मिळणार आहे....

ओबीसी आरक्षणासह निवडणूका व्हाव्यात हीच सरकारची भूमिका – विजय वडेट्टीवार

मुंबई (वृत्तसंस्था) : ओबीसींचं राजकीय आरक्षण वाचवण्यासाठी केंद्र सरकारला विनंती करणार आहे. ओबीसी आरक्षणासह निवडणूका व्हाव्यात हीच सरकारची भूमिका असल्याचं इतर मागास, बहुजन कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार यांनी काल सांगितलं. ओबीसी आरक्षणासंदर्भात...

हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू

मुंबई : केंद्र शासनाच्या भारतीय तंत्रविज्ञान संस्थेतील सन 2022-23 या शैक्षणिक सत्राकरिता तीन वर्षीय (सहासत्रीय) हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्राकरिता ओडिसा येथील आयआयएचटी बरगढ तसेच वेंकटगिरी येथे प्रवेश सुरू आहेत....

सध्या राज्यात भोंग्याचे नाही तर भोंगळ राजकारण सुरु – मेधा पाटकर

मुंबई (वृत्तसंस्था) : सध्या राज्यात भोंग्याचे नाही तर भोंगळ राजकारण सुरु असल्याची टीका जेष्ठ सामाजीक कार्यकर्त्यां मेधा पाटकर यांनी केली आहे. त्या आज नंदुरबार इथं आयोजित एका कार्यक्रमात बोलत होत्या. अस्मितेचे...

छत्रपती शिवाजी, शाहू महाराज यांना अपेक्षित असलेला समाज आणि राज्य निर्माण करण्यासाठी एकत्र येऊन...

शाहू महाराज हे लोकोत्तर राजा. त्यांनी गोरगरिबांसाठी काम केलं. त्यांच्या जाहीरनाम्यात माझ्या राज्यातील जनता सुखी समाधानी असली पाहिजे हे वचन होतं शाहू स्मारकासाठी जेवढा लागेल तेवढा निधी शासन...

राजर्षी शाहू महाराज यांच्या १०० व्या स्मृतिदिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन

मुंबई (वृत्तसंस्था) : राजर्षी शाहू महाराज यांच्या १०० व्या स्मृतिदिनानिमित्त आज राज्यातल्या विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व कार्यक्रमाचं उद्घाटन आणि...

ओबीसींना २७ टक्के आरक्षण देण्याच्या मागणीवर सरकार ठाम – छगन भुजबळ

मुंबई (वृत्तसंस्था) : ओबीसींना २७ टक्के आरक्षण देण्याच्या मागणीवर सरकार ठाम असल्याचं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज मुंबईत बातमीदारांना सांगितलं. मंडल कमिशन ते खानविलकर समिती पर्यंत...