सोलापुरात राष्ट्रीय महामार्गांचं नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण आणि भूमीपूजन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रिय रस्ते विकास आणि वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज सोलापुरात ८ हजार १८१ कोटी रुपयांच्या राष्ट्रीय महामार्गांचं लोकार्पण आणि भूमीपूजन झालं. गडकरी यांच्या हस्ते...
राज्यात कायदा, सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करा -उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन
मुंबई : महाराष्ट्रवासियांनी सर्व सण-उत्सव शांततेने, जातीय-धार्मिक सलोखा राखून साजरे केले पाहिजेत. आपापसातले प्रश्न सामोपचाराने, सहकार्याच्या भूमिकेतून सोडवले पाहिजेत. शांतता, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो तेव्हा पोलिसांवर ताण येतो, सर्वसामान्य...
आषाढी वारीसाठी सर्व विभागाने समन्वय ठेवून नियोजन करण्याच्या सूचना
मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना संसर्ग कमी झाल्याने आणि निर्बंध हटविल्याने यंदाच्या आषाढी वारीला मोठ्या प्रमाणात भाविक येण्याची शक्यता आहे. ही आषाढी वारी व्यवस्थित पार पाडण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वय ठेवून...
वैज्ञानिकांनी कृषी क्रांतीच्या माध्यमातून देशाला जगद्गुरू करावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
मुंबई : शेती हा भारतीय लोकांच्या जीवनाचा आधार आहे. एकेकाळी इतर देशातून निकृष्ट दर्जाचे अन्नधान्य आयात करावा लागणारा आपला देश आज अन्नधान्य उत्पादनात आत्मनिर्भर झाला आहे. हरित क्रांती व...
नगरपालिका- नगरपंचायतींमधील निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा योजनेचा लाभ देण्याबाबत सकारात्मक – नगरविकास मंत्री...
मुंबई : राज्यातील नगरपालिका- नगरपंचायतींमधील समावेशन पात्र पण समावेशनापूर्वी निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा योजनेचा लाभ देण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.
राज्यातील नगरपालिका नगरपंचायतींमध्ये...
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उपयोग निंदा नालस्तीसाठी होऊ नये – दामोदर मावजो
मुंबई (वृत्तसंस्था) : अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या उपयोग कोणाची निंदा नालस्ती करण्यासाठी होऊ नये असं मत ज्ञानपीठ विजेते कोकणी साहित्यिक दामोदर मावजो यांनी व्यक्त केलं. लातूर जिल्ह्यात उदगीर इथं ९५ वाव्या...
राज्य शिखर प्रशिक्षण केंद्रामुळे सहकार चळवळ मजबूत होईल : उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे जिल्हा नागरी सहकारी बॅंक्स असोसिएशनच्या राज्य शिखर प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन
पुणे : पुणे जिल्हा नागरी सहकारी बॅंक्स असोसिएशनच्या राज्य शिखर प्रशिक्षण केंद्रामुळे बँकेतील संचालक, अधिकारी, कर्मचारी यांना चांगले प्रशिक्षण...
वीज बचतीबाबत जागरूकता निर्माण करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
अखंडीत वीज पुरवठा व्हावा यासाठी काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश
राज्यातील वीज निर्मितीबाबत ऊर्जा विभागाचा आढावा
मुंबई : वीज तुटवड्याची स्थिती देशभर आहे. हे संकट केवळ आपल्यावर नाही. ही परिस्थिती समजून घेऊन...
स्वच्छ भारत अभियान राबविण्यात देशात महाराष्ट्र राज्य आघाडीवर
मुंबई (वृत्तसंस्था) : स्वच्छ भारत अभियान राबविण्यात देशात महाराष्ट्र राज्य आघाडीवर आहे. भविष्यातही राज्य असंच आघाडीवर रहावं यासाठी सकारात्मक कार्यवाही करून हे अभियान यशस्वी करण्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल,...
मुंबई शेअर बाजारात आज तेजी
मुंबई (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय बाजारातल्या मिश्र स्थितीच्या पार्श्वभूमीवर मुंबई शेअर बाजारात आज तेजी दिसून आली. माहिती तंत्रज्ञान, बँकिंग, औषध उद्योग, वाहन उद्योग, ऊर्जा, बांधकाम आणि भांडवली वस्तू क्षेत्राच्या समभागांसह...











