‘रेशन आपल्या दारी’ ही योजना सुरु करायला शासन मान्यता

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य शासनाच्या ‘शासन आपल्या दारी’ या महत्वाकांक्षी उपक्रमाच्या धर्तीवर ‘रेशन आपल्या दारी’ ही योजना सुरु करायला शासन मान्यता मिळाली असून, त्याचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला....

कोळसा खाण घोटाळ्यात माजी खासदार विजय दर्डा आणि केंद्रीय कोळसा खात्याचे माजी सचिव एच...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : छत्तीसगडमधल्या कोळसा खाण घोटाळा प्रकरणात दिल्ली न्यायालयाने आज माजी राज्यसभा खासदार विजय दर्डा आणि माजी कोळसा सचिव एच सी गुप्ता यांना दोषी ठरवलं आहे. विशेष न्यायाधीश...

सप्तशृंगी येथील बस अपघातात मृत्युमुखी महिलेच्या वारसाला राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे दहा लाख

मुंबई : नाशिकमधील कळवण (नाशिक) येथे सप्तशृंगी गड घाटात एस टी बसच्या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या महिलेच्या वारसाला दहा लाख रुपयांची मदत राज्य मार्ग परिवहन (एस टी) महामंडळामार्फत देण्यात येणार आहे. या...

महाराष्ट्रात परदेशी गुंतवणुकीसंदर्भातील सामंजस्य करारांबाबतचा कृती आराखडा तयार करावा – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई : राज्यात होणारी परदेशी गुंतवणूक आणि परदेशातील विविध उद्योग संघटनांबरोबर आतापर्यंत केलेले सामंजस्य करार आणि त्यावरील कार्यवाहीचा आढावा घेवून या करारांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कृती आराखडा तयार करावा, अशा...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मरणार्थ विशेष नाणं काढण्याची राज्याची केंद्राकडे मागणी

नवी दिल्ली : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या शिवराज्याभिषेकाच्या निमित्ताने  विशेष स्मारक नाणे काढून त्यामध्ये सोन्याचा वापर करण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी...

पोलिसांनी आर्टिफिशियल इंटीलिजन्स सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे आवाहन

मुंबई : जगात सर्वच क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर आर्टिफिशियल इंटीलिजन्ससारख्या तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनीही तपास कामात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा कौशल्याने वापर करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. पोलीस...

राज्यातल्या १२ राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तीवरील स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने उठवली

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रातल्या १२ राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तीवरील स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने उठवली आहे. राज्य विधानपरिषदेवर राज्यपालांनी नेमण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक यादी पाठवली होती. त्यावर तत्कालीन राज्यपाल...

गुन्हे सिद्ध करण्याचा दर वाढवण्यासाठी नवीन निर्णय घेणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईतच्या पोलीस मुख्यालयात काल राज्यातल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची अर्धवार्षिक परिषद झाली, या परिषदेलाही मुख्यमंत्र्यांनी संबोधित केलं. ज्येष्ठ नागरिक, महिला आणि बालकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा,...

ज्येष्ठ नागरिक, महिला, बालकांच्या सुरक्षेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. 10 : ज्येष्ठ नागरिक, महिला आणि बालकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस प्रशासनाला दिले.राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय...

‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम सर्वसामान्यांच्या सोयीसाठी – मुख्यमंत्री

मुंबई (वृत्तसंस्था) : सर्वसामान्य नागरिकांच्या सोयीसाठी 'शासन आपल्या दारी' हा उपक्रम राबवला जात असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. गडचिरोलीत काल 'शासन आपल्या दारी' उपक्रमाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी...