आमदार बच्चू कडू यांना २ वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा
मुंबई (वृत्तसंस्था) : माजी मंत्री आमदार बच्चू कडू यांना नाशिकच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयाने दोन वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. नाशिक महानगरपालिकेत अपंगांसाठीच्या निधीचं विनियोजन योग्यप्रकारे होत नसल्याबद्दल २०१७...
राज्य शासनामार्फत स्तनाच्या कर्करोगावरील उपचार मोफत
मुंबई (वृत्तसंस्था) : सांगली जिल्ह्यातल्या मिरज इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये महिलांच्या स्तनाच्या कर्करोगाच्या तपासणीसाठी बाह्य रुग्ण विभाग सुरू करण्यात आला आहे. दर बुधवारी विनामूल्य तपासणी केली जाणार...
सर्व समाजघटकातल्या महिलांच्या प्रश्नांचा एकत्रित विचार करून राज्याचं चौथं महिला धोरण आणण्याची उपमुख्यमंत्र्यांची ग्वाही
मुंबई (वृत्तसंस्था) : सर्व समाजघटकातल्या महिलांच्या प्रश्नांचा एकत्रित विचार करून महिलांना अधिकाधिक संधी देणारं राज्याचं चौथं महिला धोरण आणलं जाईल, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी विधानपरिषदेत सांगितलं. जागतिक महिला...
अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकार मदत देईल- उपमुख्यमंत्री
मुंबई (वृत्तसंस्था) : अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानासंदर्भात तत्काळ मदतीचे प्रस्ताव मागवले असून, तातडीने मदत केली जाईल, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. ते आज विधानसभेत बोलत होते. सदनाचं...
मॉरिशसचे परराष्ट्रमंत्री अॅलन गानू आणि शिष्टमंडळाने विधानसभा कामकाजाचा घेतला अनुभव
मुंबई : मॉरिशसचे परराष्ट्र मंत्री अॅलन गानू आणि या देशाचे शिष्टमंडळाने विधानसभेत उपस्थित राहून विधानसभेचे कामकाज कसे चालते याचा अनुभव घेतला. विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी याबाबत विधानसभा...
पुणेकरांना मिळकत करात सवलत देण्यासंदर्भात पुढील आठवड्यात बैठक
मुंबई : पुणे महानगरपालिकेमार्फत स्वतःच्या मालकीच्या घरात राहत असल्यास घरपट्टीमध्ये ४० टक्के सवलत मिळत होती. ही सवलत पुन्हा सुरू करण्याबाबत पुणेकर नागरिकांची मागणी लक्षात घेता पुढील आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ...
गर्भवती महिलांबाबत झालेल्या घटनांची चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित कर्मचाऱ्यांचे निलंबन
मुंबई (वृत्तसंस्था) : कोल्हापूर, नाशिक आणि नागपूर इथं गर्भवती महिलांबाबत झालेल्या घटनांची गंभीर दखल राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी घेतली आहे. या तिन्ही घटनांची संपूर्ण चौकशी होईपर्यंत...
प्रधानमंत्री जन औषधी केंद्रांवर औषधे माफक दरात उपलब्ध
मुंबई : सर्वसामान्यांना माफक व स्वस्त दरामध्ये औषधे उपलब्ध व्हावीत, यासाठी प्रधानमंत्री भारतीय जन औषधी परियोजना ही केंद्र शासनाची योजना राबविण्यात येत आहे. गरजूंनी माफक दरात औषध खरेदी करण्यासाठी...
होळी व धूलिवंदनाचा सण सर्वांच्या जीवनात आनंद आणि आदरभाव घेऊन येवो – महसूल मंत्री...
मुंबई :- “होळी व धूलिवंदनाचा सण सर्वांच्या जीवनात आनंद आणि आदरभाव घेऊन येवो. समाज आणि वैयक्तिक द्वेषभावना, वाईट विचारांचे होळीत दहन होऊन नष्ट होवोत. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी पर्यावरणपूरक होळी...
हिंगोली जिल्ह्यात गांजाचा साठा जप्त
मुंबई (वृत्तसंस्था) : हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ ते परभणी रस्त्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं गांजाचा साठा जप्त केला. गुन्हे शाखेनं सापळा रचून काल संध्याकाळी ही कारवाई केली. या कारमध्ये...