संजय राऊत यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत विशेषाधिकार समितीची आज बैठक

मुंबई (वृत्तसंस्था) : विरोधी पक्षांच्या नेत्यांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत संजय राऊत यांना या आधी नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर संजय राऊत यांनी दिलेल्या निवेदनानंतर विशेषाधिकार समितीची आज दुपारी बैठक...

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबत सरकार सकारात्मक- उपमुख्यमंत्री

मुंबई (वृत्तसंस्था) : सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचं, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत सांगितलं. यासाठीचा आर्थिक ताळेबंद कसा बसावयाचा याचा अभ्यास...

राज्यातल्या 17 कफ सिरप उत्पादक कंपन्यांवर कारवाई चालू असल्याचं सरकारचं विधानसभेत निवेदन

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात १०८ कंपन्या कफ सिरपचं उत्पादन करतात त्यापैकी८४ उत्पादनांची तपासणी करण्यात आली आहे, त्यातले १७ नमुने त्रुटी ग्रस्त होते , पैकी ४ उत्पादकांची  उत्पादनं बंद करण्यात...

महाराष्ट्रात अंगणवाडी सेविकांच्या मानधनात २० टक्के वाढ करण्याचं महिला बालविकास मंत्र्यांचं आश्वासन

मुंबई (वृत्तसंस्था) : अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनात 20 टक्के वाढ करण्याचं आश्वासन आज महिला आणि बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी विधानसभेत दिलं. प्रश्नोतराच्या तासात ते बोलत...

विधान परिषद प्रश्नोत्तरे

‘आष्टी’ च्या सहायक पोलिस निरीक्षकांच्या चौकशीसाठी विशेष अधिकारी -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई : आष्टी पोलिस चौकीचे सहायक पोलिस निरीक्षकांनी अमानुषपणे मारहाण केल्याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष चौकशी अधिकारी नेमण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

दोन वर्षांत महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांचे प्रकल्प मार्गी लावणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत...

मुंबई : महाराष्ट्रात पुढील दोन वर्षांत महत्वपूर्ण पायाभूत प्रकल्प मार्गी लागणार असून त्यामुळे राज्याचे वेगळे चित्र देशापुढे उभे करण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. या सर्व दर्जेदार पायाभूत सुविधांच्या माध्यमातून महाराष्ट्राची...

शेतकऱ्यांची प्रलंबित आर्थिक मदत येत्या ३१ मार्च पर्यंत देण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

मुंबई (वृत्तसंस्था) : शेतकऱ्यांसाठीची प्रलंबित आर्थिक मदत येत्या ३१ मार्च पर्यंत देणार असल्याची घोषणा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. ते काल विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलत होते. बीड जिल्ह्यात अतिवृष्टी...

उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातली पाण्याची तूट भरून काढण्यासाठी पाणलोट क्षेत्रातून पाणी उचलण्याचे परवाने दिले जाणार...

मुंबई (वृत्तसंस्था) : धरणांच्या पाणलोट क्षेत्रातून पाणी देण्याची परवानगी देणं बंद करण्याची मागणी अशोक चव्हाण यांनी काल विधानसभेत केली. उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या अनुषंगानं त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला. उपमुख्यमंत्री...

इयत्ता दहावीची परिक्षा उद्यापासून सुरू

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची इयत्ता दहावीची परिक्षा उद्यापासून सुरू होत आहे. या परीक्षेसाठी एकूण १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे,...

कापसाला अपेक्षित भाव मिळत नसल्याच्या निषेधार्थ यवतमाळमधे आंदोलन

मुंबई (वृत्तसंस्था) : कापसाला अपेक्षित भाव मिळत नसल्याच्या निषेधार्थ आज आम आदमी पक्षाने यवतमाळमधे कापसाची होळी करुन आंदोलन केलं. कापसाला प्रतिक्विंटल 15 हजार रुपये भाव अपेक्षित असताना भाव ८...