खुल्या प्रवर्गातील तरुणांसाठी ‘अमृत’ संस्था लवकरच सुरू होणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
ठाणे– खुल्या प्रवर्गातील तरुणांना शैक्षणिक, रोजगार विषयक मदत करण्यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) संस्थेची स्थापना केली असून लवकरच ती सुरू होईल. त्या माध्यमातून खुल्या प्रवर्गातील...
प्रधानमंत्र्यांच्या हस्ते वंदे भारत रेल्वेचा प्रारंभ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे साथानकातून मुंबई ते सोलापूर, आणि मुंबई ते शिर्डी या दोन वंदे भारत रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा...
भाजपा प्रदेश कार्यकारिणीची बैठक आजपासून नाशिकमधे – देवेंद्र फडनवीस
मुंबई (वृत्तसंस्था) : भाजपा प्रदेश कार्यकारिणीची बैठक आजपासून दोन दिवस नाशिकमधे होत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीला राज्य मंत्री मंडळातले भाजपाचे...
राज्यातील ग्रामीण जनतेसाठी ‘ग्राम राजस्व अभियान’ – ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन
मुंबई : राज्याच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागांतर्गत ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदेच्या विविध योजनांचा थेट फायदा लाभार्थींना होण्यासाठी राज्यात ‘ग्राम राजस्व अभियान’ राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे....
राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या २७ फेब्रुवारीपासून
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य विधी मंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या २७ फेब्रुवारीपासून मुंबईत सुरु होत असून ते २५ मार्च पर्यंत चालणार आहे. ९ मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प विधीमंडळात मांडला जाईल....
आमदार डॉ.प्रज्ञा सातव यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा रुपाली चाकणकर यांच्याकडून जाहीर निषेध
मुंबई (वृत्तसंस्था) : आमदार डॉ.प्रज्ञा सातव यांच्यावर काल झालेल्या हल्ल्याचा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी जाहीर निषेध केला आहे. याबाबत राज्य महिला आयोगानं हिंगोली पोलिस अधिक्षकांशी पत्रव्यवहार केला...
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभीष्टचिंतन
मुंबई : राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊन अभीष्टचिंतन केले. राष्ट्रपती श्रीमती मुर्मू यांनी आज सकाळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांना दूरध्वनीवरुन शुभेच्छा दिल्या. सुदृढ,...
सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर लवकर निर्णय द्यायला हवा – उद्धव ठाकरे
मुंबई (वृत्तसंस्था) : सर्वोच्च न्यायालयानं राज्यसरकारच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर लवकर निर्णय द्यायला हवा असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. अपात्रतेच्या मुद्द्यांसंदर्भात निवडणूक...
आमदार आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेदरम्यान दगडफेकी
मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेदरम्यान काल दगडफेकीची घटना घडली. औरंगाबाद जिल्ह्यात वैजापूर तालुक्यातल्या महालगाव इथून जाहीर सभा घेऊन आदित्य ठाकरे यांचा ताफा औरंगाबादकडे...
देशाची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकावर येणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : महाराष्ट्राचा विकास जेवढा गतीने होतो तेवढी देशाच्या विकासाला गती मिळते. सध्या महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची वाटचाल १ ट्रिलियनकडे होताना दिसत असून पुढील ४-५ वर्षात देशाची अर्थव्यवस्था ही जगात तिसऱ्या...