वंचित बहुजन आघाडी सोबत आम्ही कोणतीही चर्चा केली नसून याबाबत भूमिका स्पष्ट झाली नसल्याचं...
मुंबई (वृत्तसंस्था) : वंचित बहुजन आघाडी सोबत आम्ही कोणतीही चर्चा केली नसून याबाबत भूमिका स्पष्ट झाली नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते आज कोल्हापूरात बातमीदारांशी...
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या निधी आपके निकट या कार्यक्रमास सुरूवात
मुंबई (वृत्तसंस्था) : ईपीएफओ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं देशभरात जागरुकता वाढवण्यासाठी 'निधी आपके निकट' हा विशेष कार्यक्रम राबवण्यास सुरूवात केली आहे. यामध्ये प्रत्येक महिन्याच्या २७ तारखेला सर्व...
लहानपणी शिक्षण घेतलेल्या शाळेतून मुख्यमंत्र्यांनी घेतला प्रधानमंत्र्यांच्या ‘परिक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात सहभाग
मुंबई (वृत्तसंस्था) : परिक्षा पे चर्चा या कार्यक्रमाचे यंदाचे सहावे वर्ष. याकार्यक्रमाच्या माध्यमातून प्रधानमंत्र्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधतानाच विद्यार्थ्यांना परीक्षा हा उत्सव असून त्यांतून येणाऱ्या परिणामांची भीती बाळगण्याची गरज नसल्याचा...
जे.एस.डब्ल्यू., बॅंक ऑफ बडोदा, पश्चिम रेल्वेला विविध गटांत विजेतेपद
मुंबई : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या औद्योगिक व व्यावसायिक पुरुष कामगारांसाठीच्या २६ व्या तर महिलांसाठीच्या २१ व्या राज्यस्तरीय खुल्या कबड्डी स्पर्धा पार पडल्या. पुरुष विभागात...
लाला लजपतराय केवळ ‘पंजाब केसरी’ नव्हे; ‘हिंद केसरी’: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
मुंबई: थोर स्वातंत्र्यसेनानी लाला लजपतराय यांचे कार्यक्षेत्र अविभाजित पंजाब असले तरीही त्यांचे जीवन कार्य व योगदान संपूर्ण देशासाठी होते. शिक्षण, आरोग्य, संस्कार व समाज जागरणासाठी समर्पित लाला लजपतराय केवळ...
चंद्रपूर जिल्ह्यात भारतीय समाज सेवा संचालित मातोश्री वृद्धाश्रमाच्या रौप्य महोत्सवी सोहळ्याचं उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई (वृत्तसंस्था) : चंद्रपूर जिल्ह्यात विसापूर इथल्या, भारतीय समाज सेवा संचालित मातोश्री वृद्धाश्रमाच्या रौप्य महोत्सवी सोहळ्याचं उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या हस्ते झालं. हा वृद्धाश्रम म्हणजे गृहपरिवार असल्याचं म्हणत,...
विद्यार्थ्यांनो हसत खेळत परीक्षेला सामोरे जा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : ज्या शाळेतून शिक्षण घेतले तेथूनच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहिले. ठाणे येथील किसन नगरमधील महापालिकेच्या शाळा क्रमांक २३...
शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी युतीला विरोध नाही- जयंत पाटील
मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी युतीला आमचा विरोध नाही, कुणी आमच्या आघाडीबरोबर चर्चा करुन ऐनवेळी बाजूला जाऊ नये याची काळजी आघाडीतल्या प्रमुख घटकांनी घ्यावी, अशी इच्छा,...
मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र अभियानाला पुन्हा सुरूवात
मुंबई (वृत्तसंस्था) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र अभियान पुन्हा सुरू केलं आहे. नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणातून असं दिसून आले आहे की राज्यातील सुमारे...
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन दिनदर्शिकेचे प्रकाशन
मुंबई : मुंबईतील नामवंत छायाचित्रकारांनी काढलेल्या छायाचित्रांचा समावेश असलेल्या राजभवनाच्या 2023 वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे झाले.
राजभवनातील ‘सौंदर्य स्थळे’ या विषयावर दिनदर्शिका तयार केल्याबद्दल राज्यपालांनी...