येत्या ३ वर्षात मुंबईचा संपूर्ण चेहरामोहरा बदलण्याचा राज्य सरकारचा निर्धार – मुख्यमंत्री
मुंबई (वृत्तसंस्था) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सभेत राज्य सरकारच्या कामाचा आढावा घेतला. येत्या ३ वर्षात मुंबईचा संपूर्ण चेहरामोहरा बदलण्याचा निर्धार राज्य सरकारनं केला आहे. मुंबईतल्या लोकांची इच्छा...
प्रबोधनपर मराठी चित्रपटाच्या निर्मितीसाठी अनुदानाची रक्कम एक कोटी करणार – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर...
मुंबई : महाराष्ट्रातील ऐतिहासिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील प्रभावी कार्यातून समाज घडविणाऱ्या महान व्यक्तींच्या जीवनावर तसेच सामाजिक विषयावर आधारित मराठी चित्रपट निर्मितीस सहायक अनुदान पन्नास लाखावरून एक कोटी रूपये...
विधानसभेच्या कसबा पेठ आणि चिंचवड मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर ; २७ फेब्रुवारी रोजी मतदान
मुंबई : भारत निवडणूक आयोगाने २१५- कसबा पेठ व २०५- चिंचवड (जि. पुणे) विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे, अशी माहिती अवर सचिव तथा उपमुख्य निवडणूक अधिकारी शरद...
नाशिक आणि नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसंदर्भात महाविकास आघाडीची बैठक होणार – अजित पवार
मुंबई (वृत्तसंस्था) : नाशिक आणि नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसंदर्भात उद्या महाविकास आघाडीची बैठक होणार असल्याचं विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितलं. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. नाशिकमध्ये काँग्रेसच्या अधिकृत...
शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण या निवडणूक चिन्हाबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सुनावणीत आजही...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण यावर आज केंद्रीय निवडणूक आयोगापुढे सुनावणी झाली. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षप्रमुख पदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ येत्या २३ जानेवारीला संपत...
दिल्लीतील विविध मराठी संस्थांच्या योग्य सूचनांची अंमलबजावणी करणार – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार
नवी दिल्ली : नवी दिल्लीतील विविध मराठी संस्थांकडून येणाऱ्या कृती योग्य सूचनांची अंमलबजावणी केली जाईल, असे राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे सांगितले. कस्तुरबा गांधी मार्गस्थित नवीन...
१८ कोटीच्या कर चोरी प्रकरणी एका व्यक्तीला अटक
मुंबई : बनावट देयक देणाऱ्या करदात्यांसंदर्भात महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाकडून विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. मेसर्स हीर ट्रेडर्सच्या मालकाने बनावट कागदपत्रे वापरून फसव्या पद्धतीने नोंदणी करुन १० कोटींची...
राज्यावर गुंतवणूकदारांचा विश्वास – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
दावोस : जागतिक आर्थिक परिषदेच्या निमित्ताने दावोस दाखल झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज उद्योगांसमवेत विविध सामंजस्य करार करण्यात आले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांचे दावोस येथे आगमन झाल्यानंतर त्यांच्या हस्ते सुसज्ज अशा...
महाराष्ट्र राज्य हे देशाच्या स्टार्टअपची राजधानी ठरत आहे- मंगलप्रभात लोढा
मुंबई (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय स्टार्टअप दिन आज साजरा होत आहे. स्टार्टअप आणि युनिकॉर्न्सना चालना देण्यासाठी राज्यात विविध सवलती, आणि योजना यांची अंमलबजावणी करण्यात येत असून, राज्यात स्टार्टअपच्या विकासासाठी अनुकूल वातावरण...
राज्यातल्या पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या कामात पारदर्शकता ठेवावी – उपमुख्यमंत्री
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या कामात पारदर्शकता ठेवावी असं उपमुख्यमंत्री, तसंच गृहमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे. राज्यातली गुन्हेगारी आणि कायदा- सुव्यवस्था याबाबत फडनवीस यांच्या अध्यक्षतेखाली...