वारकरी संप्रदायातील संत महाराष्ट्राचे वैभव – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर : संत तुकाराम महाराजांच्या गाथा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण काम संताजी जगनाडे महाराजांनी केले. मानवतेचा विचार त्यामधून पुढील पिढीपर्यंत घेऊन जाण्याचे काम संतांनी केले असून वारकरी संप्रदायातील संत हे...

हिवाळी अधिवेशनासाठी तान्हुल्यासह आलेल्या आमदार सरोज अहिरे यांचे मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक

नागपूर : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी आपल्या अडीच महिन्याच्या बाळासमवेत उपस्थित असलेल्या आमदार सौ. सरोज अहिरे यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौतुक केले आणि दोघा मायलेकांची आस्थेने विचारपूसही केली. विधानसभा सदस्य...

सीमा भागातील मराठी बांधवांच्या पाठीशी राज्य सरकार खंबीरपणे उभे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर : सीमावर्ती भागातील गावे आणि मराठी बांधवांच्या पाठीशी  राज्य सरकार खंबीरपणे आणि पूर्ण ताकदीने उभे आहे अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली. तसेच सर्व सीमावर्ती भागातील...

विधिमंडळ कामकाजाच्या माहितीसाठी ‘महाअसेंब्ली ॲप’ उपलब्ध

मुंबई : विधिमंडळ कामकाजाची दैनंदिन माहिती, बैठका, विविध योजना आदींची माहिती देणारे ‘महाअसेंब्ली ॲप’ उपलब्ध आहे, अशी माहिती विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी विधानसभेत तर उपसभापती डॉ. नीलम...

सिंगापूरचे कॉन्सुल जनरल चेओंग मिंग फूंग यांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

मुंबई : सिंगापूरचे कॉन्सुल जनरल चेओंग मिंग फूंग यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांची मेघदूत निवासस्थानी भेट घेतली. यावेळी व्हाईस कॉन्सुल जनरल (राजकीय) झ्याचेस लिम, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी,...

अमेरिकेची सिलिकॉन व्हॅली महाराष्ट्राच्या आयटी क्षेत्राला जोडणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

थेट विमानसेवेमुळे महाराष्ट्रातील औद्योगिक क्षेत्राला चालना मुंबई : मुंबई ते सॅनफ्रान्सिस्को थेट विमानसेवेमुळे महाराष्ट्रातील औद्योगिक आणि पर्यटन क्षेत्राला चालना मिळणार आहे. थेट सेवेमुळे अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली मुंबई, पुणे शहराला जोडली...

जी-२० परिषदेत हस्तकला प्रदर्शनास उत्तम प्रतिसाद

मुंबई: जागतिक परिषदेच्या निमित्ताने जगभरातील प्रतिनिधी मुंबईत आले आहेत. जी – 20 परिषदेचा आज दुसरा दिवस होता. यानिमित्ताने सांताक्रूझ येथील ग्रॅन्ड हयात येथे महाराष्ट्राच्या हस्तकला उद्योगांचे प्रदर्शन भरविण्यात आले...

गोवर प्रतिबंधासाठी तातडीने उपाययोजना व्हाव्यात – वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन

मुंबई : राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय येथे गोवर प्रतिबंधक उपाययोजना आणि लसीकरण मोहीम राबविण्यासंदर्भात गतीने कार्यवाही व्हावी, असे निर्देश राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी दिले. सह्याद्री...

राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन येत्या सोमवारपासून नागपूरात सुरु

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन येत्या सोमवारपासून सुरु होणार आहे. येत्या ३० तारखेपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनाचा कार्यक्रम आज विधानभवनात कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर जाहीर करण्यात आला. या अधिवेशनात...

महाराष्ट्रात ७० हजार कोटी गुंतवणुकीच्या प्रकल्पांना मान्यता : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

विदर्भ, मराठवाडा, नाशिक, पुणे भागात सुमारे ५५ हजार रोजगार निर्मितीच्या गुंतवणूक प्रकल्पांना मान्यता ; पुणे येथे १० हजार कोटींचा देशातला पहिला ईलेक्ट्रीक व्हेइकल प्रकल्प ; नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात २०...