ऑक्टोबरमध्ये झालेल्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करणार ; पंचनामे वेगाने पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे...
मुंबई: राज्यातील शेतकऱ्यांना पावसामुळे झालेल्या नुकसानभरपाईपोटी आत्तापर्यंत 4700 कोटी रुपयांची वाढीव दराने मदत दिल्यानंतर आता ऑक्टोबर 2022 मध्ये झालेल्या पावसाने झालेल्या नुकसानीसाठीसुद्धा मदत देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाने घेतला. बैठकीच्या...
अवकाळी पावसामुळे कांद्याच्या दरात वाढ
मुंबई (वृत्तसंस्था) : अवकाळी पावसामुळे चाळीतला साठवणीतला कांदा खराब झाल्यानं, आवक घटून कांद्याच्या दरात वाढ झाली आहे. नवी मुंबईतल्या मुंबई कृषी णत्पन्न बाजार समितीच्या आवारातील कांदा बटाटा मार्केटमधील घाऊक बाजारात कांद्याचा...
पंढरपूर मध्ये कार्तिकी यात्रेनिमित्त वाहतूक मार्गात बदल
मुंबई (वृत्तसंस्था) : सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर इधं या महिन्याच्या ४ तारखेला होणाऱ्या कार्तिकी यात्रेनिमित्त शहरात तसंच शहरा बाहेरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. हा बदल १...
एसआरएच्या सदनिकांप्रकरणी किशोरी पेडणेकर यांची सव्वा तास चौकशी
मुंबई (वृत्तसंस्था) : वरळी इथल्या एसआरएच्या सदनिकांप्रकरणी आपण कुणाच्याही आरोपांना उत्तर देणार नसून, याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांची लवकरच भेट घेणार असल्याचं माजी महापौर किशोरी पेडणेकर...
महाराष्ट्राला उद्योगात ‘क्रमांक एक’चे राज्य करणारच – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : राज्यात नवीन सरकार आल्यानंतर एकही प्रकल्प बाहेर गेलेला नाही. उलट राज्यात नवीन सरकार आल्यानंतर 25 हजार कोटींच्या गुंतवणूक प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. राज्यात उद्योगवाढीसाठी, रोजगारनिर्मितीसाठी नवे सरकार...
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त येणाऱ्या अनुयायांसाठी सर्व सोयी-सुविधा द्याव्यात – केंद्रीय सामाजिक...
मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे लाखो अनुयायी अभिवादन करण्यासाठी येत असतात. यंदा ही संख्या मोठ्या प्रमाणात वाढू शकते, त्यामुळे प्रशासनाच्यावतीने सर्व सोयी-सुविधा देण्यासाठी...
शिवसेनेच्या दोन्ही गटातल्या वादाबाबत २९ नोव्हेंबरला सुनावणी
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या शिवसेनेच्या दोन्ही गटातल्या सत्ता संघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठानं सुनावणी पुढे ढकलली असून, आता २९ नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. आज झालेल्या सुनावणीत घटनापीठानं, दोन्ही पक्षकारांना लेखी स्वरुपात...
नागपूर ते पुणे प्रवास आठ तासात शक्य होणार
मुंबई (वृत्तसंस्था) : पुणे आणि औरंगाबाद दरम्यान प्रस्तावित नव्या द्रुतगती मार्गामुळे नागपूर ते पुणे हे अंतर केवळ आठ तासात गाठणं शक्य होईल असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन...
उपमुख्यमंत्री आकड्यांचा खेळ करुन जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे- आदित्य ठाकरे
मुंबई (वृत्तसंस्था) : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आकड्यांचा खेळ करुन जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केला आहे....
प्रकृती अस्वास्थ्यामुळे शरद पवार मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
मुंबई (वृत्तसंस्था) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रमुख शरद पवार यांना आज प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. येत्या बुधवारी त्यांना रुग्णालयातून सुट्टी मिळण्याची शक्यता असून त्यानंतर ते...











