महाराष्ट्रातील सर्व टोल प्लाझांवर आता ‘फास्टॅग’!

नवी दिल्ली : राज्य शासनाच्या वतीने सुरु असलेल्या सर्व टोल प्लाझावर आता ‘फास्टॅग’ यंत्रणा कार्यान्वित होणार असून, यामुळे टोल वसुलीच्या कामामध्ये पारदर्शकता येणार असून, या कामास गती मिळणार आहे....

केवळ स्वच्छताच नाही तर शहरांचे व्यक्तिमत्व आमुलाग्र बदलावे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद मुंबई : केवळ स्वच्छताच नव्हे तर राज्यातील शहरांचे व्यक्तिमत्व आमुलाग्र बदलावे. मुंबईसारख्या जागतिक नकाशावरील महानगराचे केवळ काँक्रिटीकरण होऊ नये तर सौंदर्यीकरण व्हावे, अशी अपेक्षा...

मुंबईत दिवाळीनंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत दिवाळीनंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. तसेच रुग्ण दुपटीचा कालावधीही कमी झाला आहे. पाच दिवसांपूर्वी ३०० दिवसांवर झालेला रुग्ण दुपटीचा कालावधी आता २५८ दिवसांवर...

‘पुनर्बांधणीनंतर मूळ सदनिकाधारकांच्या घरावर जीएसटी नको’- वस्तू आणि सेवा कर परिषदेकडे वित्तमंत्री करणार मागणी

मुंबई : इमारतींच्या पुनर्बांधणीनंतर मूळ सदनिकाधारकांना मोफत घर बांधून देताना त्यावर जीएसटी आकारू नये, हे फ्लॅट वगळता उर्वरित विक्री होणाऱ्या फ्लॅटवर जीएसटी आकारला जावा हा विषय येत्या वस्तू आणि...

घरबसल्या मिळवा परिवहन सेवांचा लाभ; परिवहन विभागाच्या सेवांसाठी आधारबेस फेसलेस सुविधा

मुंबई : परिवहन विभागाच्या सेवा आता कार्यालयात न जाता फेसलेस सुविधेचा उपयोग करून मिळविता येणार आहे. फेसलेस सेवांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना कोणत्याही प्रादेशिक परिवहन कार्यालयाची पायरी चढण्याची गरज नाही. ऑनलाईन पद्धतीने...

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात प्रशिक्षण झालेल्या त्या ५४२ उमेदवारांना नेमणूक देणार

गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती मुंबई : महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात प्रशिक्षण झालेल्या ५४२ उमेदवारांना नेमणूक देणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. महाराष्ट्र पोलीस दल भरती प्रक्रियेच्या २०१४ व...

राष्ट्रवादी काँग्रेसचा भाजपा सरकारला पाठिंबा नसल्याचं शरद पवार यांनी केलं स्पष्ट ; शिवसेना, काँग्रेस...

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रातल्या धक्कादायक राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा भाजपा सरकारला पाठिंबा नाही असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.  अजित पवार यांच्यावरील कारवाईचा...

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्या – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पंतप्रधानांना पत्र

मुंबई : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा आणि यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: लक्ष घालून तातडीने आवश्यक कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश संबंधितांना द्यावे, अशी विनंती मुख्यमंत्री...

विश्व मराठी संमेलनात मराठीचा जागर

मुंबई (वृत्तसंस्था) : जी भाषा सर्वांना जोडते, सर्वांना सामावून घेते, जात, धर्म, पंथ पलिकडची माणुसकी शिकवते, तीच भाषा खऱ्या अर्थाने विश्वाची बनते आणि हे सर्व गुण आपल्या मराठी भाषेमध्ये...

राज्यातल्या २ हजार ६६६ सदस्य, आणि १२६ थेट सरपंचांच्या रिक्तपदांसाठी १८ मे रोजी पोटनिवडणूक

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या सव्वीसशेहून जास्त ग्रामपंचायतींमधल्या २ हजार ६६६ सदस्यपदांसाठी तसंच थेट निवडल्या जाणाऱ्या १२६ सरपंचपदांसाठी येत्या १८ मे रोजी पोटनिवडणुका होणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाने काल या...