लॉकडाऊन कालावधीत कोविड संदर्भात राज्यात आतापर्यंत ९१ हजार गुन्हे दाखल
३ कोटी २५ लाखांचा दंड ; ५१ हजार वाहने जप्त
मुंबई : लॉकडाऊनच्या काळात दि.२२ मार्च ते २ मे या कालावधीत राज्यात कलम १८८ नुसार ९१ हजार २१७ गुन्हे दाखल...
सांगलीमध्ये आढळले कोरोनाचे चार रुग्ण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सांगलीमध्ये कोरोनाचे चार रुग्ण आढळले. त्यात दोन पुरुष आणि दोन स्त्रियांचा समावेश आहे. इस्लामपूर मधले एकाच कुटुंबातले चार लोक सौदी अरब इथं हज यात्रेसाठी गेले...
एसटी महामंडळातील सवलतींचे स्मार्ट कार्ड प्राप्त करण्यासाठी मुदतवाढ – परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची माहिती
विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यांची गैरसोय टाळण्यासाठी निर्णय
मुंबई : एसटी महामंडळामार्फत देण्यात येणाऱ्या विविध प्रवासदर सवलतींसाठी स्मार्ट कार्ड घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. पण बऱ्याच सवलत धारकांनी (विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग...
ललित पाटीलला सोनं विकणाऱ्या सराफाला अटक
मुंबई (वृत्तसंस्था) : अंमलीपदार्थ प्रकरणी अटकेत असलेल्या ललित पाटील याला सोनं विकणाऱ्या सराफाला नाशिक पोलिसांनी आज अटक केली. रेणुका ज्वेलर्सचा संचालक अभिजीत दुसानेला अटक केल्यावर पोलिस त्याला घेऊन पोलीस...
महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला विचारणा, पाठिंब्याबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्णयाकडे लक्ष
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी भाजपानं असमर्थता दर्शवल्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवसेनेला सरकार स्थापनेबाबत विचारणा केली आहे. शिवसेनेला आज संध्याकाळी साडे सात वाजेपर्यंत राज्यापालांना आपल्या भूमिकेबाबत...
वीज मीटरचं रिडींग घेताना हलगर्जीपणा करणाऱ्या ७६ संस्थांबरोबरचा करार रद्द
मुंबई (वृत्तसंस्था) : वीज मीटरचं रिडींग घेताना हलगर्जीपणा करणाऱ्या ७६ संस्थांबरोबरचा करार महावितरणनं रद्द केला आहे. याला जबाबदार असणाऱ्या महावितरणच्या ४१ अधिकाऱ्यांनाही कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
दरम्यान, राज्यातल्या...
झाशी येथील राणी लक्ष्मीबाई यांच्या स्मारकास विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची भेट
मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राणी लक्ष्मीबाई यांच्या झाशी येथील स्मारकास भेट दिली. उद्या दि. 18 जून रोजी राणी लक्ष्मीबाई यांचा 164 वा...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना जयंतीनिमित्त अभिवादन
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन केले आहे. मातोश्री निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेस...
मुंबईत पावसामुळे झालेल्या तीन दुर्घटनांमधे २४ जणांचा मृत्यू
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत काल रात्रभर सुरु असलेल्या विविध ठिकाणी झालेल्या वेगवेगळ्या दुर्घटनांमधे २४ जणांचा मृत्यू झाला. तर, ७ जण जखमी झाले. चेंबूर इथं भिंत कोसळून १६ जणांचा मृत्यू...
ई-बिलिंग प्रणालीमुळे म्हाडा व गाळेधारकांमधील संबंध दृढ होणार – गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड
मुंबई : म्हाडा सदनिकांच्या वितरणाकरिता संगणकीय सोडत प्रणालीची अत्यंत पारदर्शक सुरवात करून महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाने (म्हाडा) पारदर्शक व सुलभ प्रशासनाचा आदर्श घालून दिला आहे व आता सेवाशुल्क...











