कोल्हापूर व सांगली जिल्ह्याचे जनजीवन पूर्वपदाच्या दिशेने

विभागात 23 कोटी 71 लाख 40 हजाराचे सानुग्रह अनुदान वाटप पुणे : मदत व पुनर्वसनासाठी सर्वच आघाड्यांवर युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असल्यामुळे सांगली व कोल्हापूर जिल्ह्याचे जनजीवन पूर्वपदावर येताना दिसत आहे....

एसटी महामंळामध्ये ‘शिवाई’ विद्युत बस दाखल; शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले...

आंतरशहर धावणारी देशातील पहिली विद्युत बस सेवा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या पुढाकाराने विविध विकास कामांचा झाला शुभारंभ मुंबई : एसटी महामंळामध्ये आता विद्युत (इलेक्ट्रीक) बस दाखल होत आहेत. देशातील...

गत वर्षाच्या तुलनेत कापसाच्या दरात वाढ

मुंबई (वृत्तसंस्था) : गत वर्षाच्या तुलनेत कापसाच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे सूत गिरण्या काही काळासाठी बंद ठेवाव्या लागतील, असा इशारा राज्य सहकारी वस्त्रोद्योग महासंघान दिला आहे. महासंघाचे अध्यक्ष...

आतापर्यंत ३ लाख ८३ हजार ३८३ ग्राहकांना घरपोच मद्यविक्री

दिवसभरात ५१ हजार ७२८ ग्राहकांना घरपोच मद्यविक्री मुंबई : 15 मे 2020 पासून ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात येत आहे. 15 मे 2020 ते 26 मे 2020 या काळात 3  लाख 83 हजार 383 ग्राहकांना घरपोच...

खारभूमी लाभक्षेत्रात समाविष्ट केलेल्या मुरूडवासियांच्या जमिनीच्या चुकीच्या नोंदी रद्द करा – राज्यमंत्री आदिती तटकरे

मुंबई : रायगड जिल्ह्यातील मुरूड क्षेत्र हे पर्यटनासाठी प्रसिद्ध असून, येथील नागरिकांचा उदरनिर्वाह हा पर्यटनाशी संबंधित व्यवसायावर अवलंबून आहे. या क्षेत्रातील मुरूड वासियांच्या जमिनी चुकीच्या नोंदीने खारभूमी लाभक्षेत्रात समाविष्ट...

शरद पवार, सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्या मनात आहे तोपर्यंत महाविकास आघाडी सरकारला...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मनात आहे तोपर्यंत राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारला कुठल्याही प्रकारचा धोका नसेल असे...

अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ट नसलेल्या केशरी कार्ड धारकांना लवकरच सवलतीच्या दरात धान्य वाटप

अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची माहिती मुंबई :  कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत समाविष्ट होऊ न शकलेल्या व एपीएल तसेच शेतकरी योजनेत समाविष्ट न झालेल्या एकूण...

राज्यात काल नवे तीन हजार ६७० कोविडग्रस्त

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल तीन हजार ६७० नव्या कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या कोविडबाधितांची एकूण संख्या २० लाख ५६ हजार ५७५ झाली आहे. काल ३६ रुग्णांचा या संसर्गानं...

आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून माहिती विभागाने अद्ययावत होण्याचे सचिव डॉ. दिलीप पांढरपट्टे यांचे आवाहन

कोकण विभागीय माहिती कार्यालयाच्या वतीने कार्यशाळेचे आयोजन नवी मुंबई : माहितीच्या क्षेत्रात सातत्याने बदल होत आहेत. आज कॅमेरा युगाचा अस्त होत असून  मोबाईल युग सुरु झाले आहे. ही  एक नवीन क्रांती असून...

शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधिमंडळात घोषणा

नागपूर, दि. 21 : राज्यातील शेतकऱ्यांना चिंतामुक्त करण्यासाठी ‘महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-2019’ ची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात केली. सप्टेंबर 2019 पर्यंत या...