कोरोना उद्रेकाला येत्या मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून उतार पडण्याचा वैज्ञानिकांचा अंदाज
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोविड महामारीच्या उद्रेकाला येत्या मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून उतार पडेल असा राष्ट्रीय पातळीवरच्या वैज्ञानिकांचा अंदाज असल्याचं राज्य कोविड सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितलं...
राजभवन येथील कोरोनाविषयक बैठकीस मुख्यमंत्र्यांच्या वतीने मुख्य सचिव उपस्थित
मुंबई : कोरोना संदर्भात आढावा घेण्यासाठी राजभवन येथे आयोजित बैठकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वतीने मुख्य सचिव अजोय मेहता उपस्थित होते.
या बैठकीत यावेळी मुंबई मनपा आयुक्त आय एस चहल...
देशात सर्वाधिक स्टार्ट अप महाराष्ट्रात
मुंबई : देशात नोंदणी करण्यात आलेल्या एकूण 21 हजार 548स्टार्टअपपैकी सर्वाधिक स्टार्टअप महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात एकूण 8हजार 402 स्टार्टअप्सची नोंदणी करण्यात आलेली आहे.
शिक्षण आणि कौशल्य, आरोग्य सेवा,शेती, प्रदूषण विरहीत ऊर्जा, जल व...
कृषी परिवर्तन : राज्यांनी ७ ऑगस्टपर्यंत सूचना द्याव्यात – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार...
नवी दिल्ली : कृषी विकासदर वाढविण्यासाठी कृषी क्षेत्राला देण्यात येणाऱ्या सबसिडीचे लक्ष्य निश्चित करणे,शेतकऱ्यांना ई-नामच्या माध्यमातून हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देणे, अन्न प्रक्रिया उद्योगाचा विकासदर वाढविणे तसेच कृषी क्षेत्रातील गुंतवणूक...
कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी अहोरात्र काम सुरू- विभागीय आयुक्त डॉ.म्हैसेकर
पुणे : कोल्हापूर व सांगली येथील पूरस्थिती निवळत असून पुनर्वसनाच्या दृष्टीने वेगवेगळ्या विभागाची पथके अहोरात्र काम करीत आहेत. पुरामुळे मृत झालेल्या व्यक्तींची संख्य 50 एवढी झाली असून शक्य तितक्या लवकर जनजीवन...
शिधापत्रिका नसलेल्यांना मे व जून महिन्यात मिळणार प्रतिव्यक्ती पाच किलो मोफत तांदूळ
गरीब व गरजू नागरिकांना धान्य देण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांना यश
मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात...
राज्यात आतापर्यंत लॉकडाऊन कालावधीत ५७ हजार गुन्हे दाखल ;१२ हजार व्यक्तींना अटक तर ४०...
मुंबई : राज्यात सर्वत्र सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या काळात दि.22 मार्च ते 19 एप्रिल या कालावधीत राज्यात कलम 188 नुसार 57,517 गुन्हे दाखल झाले आहेत तर 12,123 व्यक्तींना अटक करण्यात आली...
दादासाहेब फाळके यांच्या स्मृतीदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन
मुंबई: भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक, चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके यांचा आज स्मृतीदिन. देशात आजमितीस हिंदीसह वेगवेगळ्या भाषांमध्ये हजारो चित्रपट दरवर्षी निर्माण होतात. भारतीय चित्रपटसृष्टी आज जगातील आघाडीच्या चित्रपटसृष्टींपैकी आणि वैभवाच्या शिखरावर...
अमरावती, नागपुर आणि वाशिममध्ये अवकाळी पावसाची हजेरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विदर्भातल्या अमरावती जिल्ह्यात आज गारपीटीसह जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी तर मोठ्या आकाराच्या गारा पडल्या. नागपुरातही आज अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या.
वाशिम शहरात आज मध्यरात्री १...
हुतात्मा दिनानिमित्त राजभवन येथे हुतात्म्यांना आदरांजली
मुंबई : हुतात्मा दिनानिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राजभवन येथे दोन मिनिटे मौन पाळून हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. यावेळी राज्यपालांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली. देशाच्या स्वातंत्र्यासाठी...











