राज्य मंडळाच्या दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन
मुंबई : राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले असून विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. विद्यार्थ्यांनी आपली आवड, कल बघून पुढील शैक्षणिक...
मेट्रो ३’ प्रकल्प या मेट्रो प्रकल्पाची पहिली चाचणी पार पडली
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईतला मेट्रो ३ प्रकल्प सार्वजनिक वाहतुकीची सुविधा देण्याबरोबरच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पूरक ठरेल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. मुंबईतल्या ‘कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३’ या मेट्रो प्रकल्पाची...
वनहक्क दावे मंजूर झालेल्या लाभार्थींची यादी प्रसिद्ध करावी – उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई : जल, जंगल, जमिनीवर स्थानिक आदिवासींचा प्राधान्याने हक्क असून त्यादृष्टीने वन हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी. आदिवासी विकासाच्या योजना परिणामकारक राबवाव्यात. कृषिसह अन्य विभागाच्या योजनांचा लाभ आदिवासी बांधवांपर्यंत...
शेतकऱ्यांना कृषिपंप व विद्युत जोडणी देण्याचे काम प्राधान्याने – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर : विदर्भातील शेतकऱ्यांना नवीन कृषिपंप आणि विद्युत जोडणी देण्याचे काम प्राधान्याने सुरु आहे. यात पहिल्या टप्प्यात पैसे भरून प्रलंबित असलेल्या जोडण्या मार्च २०२३ पर्यंत पूर्ण करण्यात येईल, अशी...
महाराष्ट्राचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या मालमत्तेवर सक्तवसुली संचालनालयाचे छापे
मुंबई (वृत्तसंस्था) : रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोलीमध्ये मालमत्ता खरेदी संदर्भातल्या कथित आर्थिक घोटाळ्या प्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं महाराष्ट्राचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या मुंबई, पुणे, दापोली इथल्या काही मालमत्तांवर धाड टाकली...
कोविडमुळे महानगरपालिकेच्या २५ कर्मचाऱ्यांचा मृत्यू
नवी दिल्ली : कोविडनं आतापर्यंतमुंबई महानगर पालिकेच्या २५ कर्मचाऱ्यांचा बळी घेतला आहे तर १५०० कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी ही माहिती जाहीर केली....
‘दिलखुलास’ मध्ये आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची ‘कोरोनासह जगण्याची तयारी’ या विषयावर मुलाखत
मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या ‘कोरोनाशी दोन हात’ या संवादातील चौथा भाग प्रसारित होणार आहे. ‘कोरोनासह जगण्याची तयारी’ या...
महात्मा जोतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्रांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण
मुंबई : महात्मा जोतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्रांचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज मंत्रालय येथे झाले.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आमदार छगन भुजबळ, मुख्य सचिव मनु...
रस्त्यांच्या दोन्ही बाजूला फळभाज्यां लावून गाव प्रदुषणमुक्त
मुंबई (वृत्तसंस्था) : रस्त्याच्या दोन्ही बाजूला फळभाज्या लावून प्रदुषणमुक्ती रस्त्यांच्या दोन्ही बाजूला फळभाज्यांची लागवड करुन गावाला प्रदुषणमुक्त करण्याची किमया छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाटोदा ग्रामपंचायतीनं केली आहे. यासाठी या गावाला कार्बन...
शेअर बाजारात पहिल्यांदा गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्त्वाच्या टिप्स
(लेखक: श्री. जयकिशन परमार, वरिष्ठ इक्विटी रिसर्च अँनलिस्ट, एंजल ब्रोकिंग लिमिटेड)
योग्य कौशल्ये आणि ज्ञानाच्या बळावर शेअर बाजार हा संपत्ती निर्माण करण्यासाठीचा मोठा स्रोत बनू शकतो. शेअर गुंतवणुकीतून आश्चर्यकारक उत्पन्न...










