वारकरी बांधवांच्या मागण्यांबाबत राज्य शासन सकारात्मक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मंत्रालयात घुमला ‘पुंडलिक वरदा हरी विठ्ठल’चा गजर मुंबई : राज्यातील वारकरी संप्रदायाच्या विविध मागण्यांसंदर्भात वारकरी महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. राज्य शासनाला वारकरी बांधवांविषयी आत्मीयता, आदर, सन्मान...

नवीन संसद भवन देशवासियांसाठी सन्मानाची बाब – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नवी दिल्ली : नवीन संसद भवनाचे उद्घाटन तसेच लोकार्पण, समस्त देशवासियांसाठी अभिमान आणि सन्मानाची बाब आहे. या अभूतपूर्व ऐतिहासिक सोहळ्याचा साक्षीदार होण्याचे भाग्य लाभल्याची भावना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी...

स्व.बाळासाहेब ठाकरेंचे स्मारक वैशिष्टयपूर्णरित्या उभारण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

औरंगाबाद येथील स्व. बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या नियोजित जागेची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी औरंगाबाद : निसर्गाला पूरक असे वैविध्य व वैशिष्टयपूर्ण स्वरूपाचे स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव...

आर्थिक गणनेची माहिती संकलित करताना नागरिकांनी सहकार्य करण्याचे जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांचे आवाहन

मुंबई : केंद्र शासनाद्वारे देशामध्ये 7व्या आर्थिक गणनेचे काम सुरु करण्यात आले आहे. त्यानुसार मुंबई शहर जिल्ह्यात देखील आर्थिक गणना करण्याचे काम दि. 26 नोव्हेंबर 2019 पासून सुरु करण्यात...

राज्यातल्या लिपिकांची सर्व रिक्त पदं महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याचा राज्य मंत्रीमंडळाचा निर्णय

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या लिपिकांची सर्व रिक्त पदं महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याचा निर्णय आज राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. ७५ हजार पोलीसांच्या भरतीची प्रक्रिया वेगानं आणि पारदर्शी करण्याचे आदेश...

सेवाग्राम आश्रमास राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट

बापूकुटीत केली प्रार्थना; गीताई मंदिर, एम गिरी, मगन संग्रहालय व पवनारला भेट वर्धा : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज सेवाग्राम येथे बापू कुटी, बा कुटी, आणि चरखा विभागाला भेट...

44 मेट्रिक टन प्राणवायू घेवून ऑक्सिजन एक्सप्रेस मुंबईकडे रवाना

मुंबई (वृत्तसंस्था) : गुजरातमधे  जामनगर इथल्या हापा रेल्वे स्थानकातून 44 मेट्रिक टन प्राणवायू घेवून ऑक्सिजन एक्सप्रेस आज कळंबोली रेल्वे स्थानकात दाखल झाली.  या एक्स्प्रेस मध्ये 3 टँकर चा समावेश...

फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये होणाऱ्या इयता १०वी आणि १२ वीच्या परीक्षांच्या संभाव्य तारखा जाहीर

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं इयता पुढच्या वर्षी म्हणजे फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये होणाऱ्या इयता दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या संभाव्य तारखा आज जाहीर केल्या. त्यानुसार बारावीची...

राज्यात तिसरी ऑक्सीजन एक्सप्रेस दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात आज तिसऱ्या ऑक्सीजन एक्सप्रेस या विशेष रेल्वेगाडीन नागपूरमध्ये ऑक्सीजनचा पुरवठा करण्यात आला आहे. ओडिशा इथल्या अंगुल इथून ऑक्सीजन घेऊन आलेली ही रेल्वेगाडी काल मध्यरात्री नागपूरला...

अखिल भारतीय नौसेना शिबिर स्पर्धेत महाराष्ट्र एनसीसी संचालनालयाचा प्रथम क्रमांक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अखिल भारतीय नौसेना शिबिर २०२३ या स्पर्धेत महाराष्ट्र एनसीसी संचालनालयाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर आंध्रप्रदेश आणि तेलंगणा एनसीसी संचालनालयाने उपविजेतेपद मिळवलं आहे. दरवर्षी १०...