राज्यात नोव्हेंबरमध्ये 26 हजार 93 बेरोजगारांना रोजगार- मंत्री नवाब मलिक यांची माहिती
मुंबई : कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली असताना कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांमध्ये नोव्हेंबर 2021...
‘आरे’च्या सर्व स्टॉल्सचे सर्वेक्षण करा – दुग्धव्यवसाय विकासमंत्री सुनिल केदार
मुंबई: मुंबईत दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची विक्री करण्यासाठी आरे स्टॉल्सचे वितरण करण्यात आले होते. काही स्टॉल्सवर सध्या दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची विक्री न होता इतर उपयोगासाठी स्टॉल्स वापरल्याचे निदर्शनास...
अमेरिकी डॉलरचे मूल्य सुधारल्याने सोन्याच्या किंमतीत घसरण
मुंबई : अमेरिकी डॉलरच्या मूल्यात सुधारणा झाल्याने सोन्याच्या किंमती गुरुवारी ०.५२ टक्क्यांनी कमी होऊन १७३६.२ डॉलर प्रति औसांवर पोहोचल्या. परिणामी इतर चलनधारकांसाठी पिवळ्या धातूची किंमत वाढली. हिवाळ्याच्या महिन्यात साथीच्या आजाराच्या...
हाफकिन संस्थेचा तपासणी, संशोधन आणि प्रशिक्षण याबाबतचा आराखडा येत्या ३ आठवड्यात सादर करा
मुंबई : देशातील पहिली जीवशास्त्रीय संशोधन संस्था म्हणून हाफकिन प्रशिक्षण, संशोधन आणि चाचणी संस्थेचा नावलौकिक आहे.: हा नावलौकिक टिकवून ठेवताना कोविड- 19 बाबतची राज्यातील परिस्थिती लक्षात घेता संस्थेचा तपासणी,...
राज्यातील उद्योजकतेला कोणतीही आपत्ती रोखू शकत नाही – उद्योगमंत्री सुभाष देसाई
मुंबई : राज्यातील उद्योजक हे कायम उद्यमशिल राहिले आहेत. कोरोना काळातही अमेरिका, लंडन, जर्मनी, साऊथ कोरिया यासारख्या देशातील 60 कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे. राज्याच्या उद्योगस्नेही धोरणामुळे अनेक छोटे व्यवसाय...
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे शिफारस केली आहे. आता राष्ट्रपतीना 12 कोटी पत्र पाठवण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्याचे...
कोविड, ओमायक्रॉनचा प्रसार रोखण्याकरिता आणखी कडक निर्बंध
मुंबई : राज्यात कोविड आणि ओमायक्रॉनचा प्रसार होऊ नये यासाठी सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून आता लग्न समारंभ, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक व राजकीय कार्यक्रमांसाठी उपस्थित राहणाऱ्यांची मर्यादा 50 केली असून...
प्रजासत्ताकदिनी होणाऱ्या संचलनात महाराष्ट्रातील कलाकारांद्वारे भारतीय शास्त्रीय नृत्य प्रकारांच सादरीकरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रजासत्ताकदिनी होणाऱ्या संचलनात यावर्षी प्रथमच भारतीय शास्त्रीय नृत्यप्रकार कथ्थकचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये जळगाव जिल्ह्यातल्या जामनेर तालुक्यातल्या शेंदुर्णी गावातल्या ऐश्वर्या साने यांच्या ग्रुपचं कथ्थक...
जगात कुठे ही नसतील इतक्या वेगानं आणि संख्येनं आपण महाराष्ट्रात आरोग्य सुविधा उभ्या केल्या,...
मुंबई (वृत्तसंस्था) : आजवर शिक्षण आरोग्याकडे खूप दुर्लक्ष झालं. कोरोनाची साथ आल्यानन्तर सर्वांची दाणादाण उडाली. पण मी ठामपणे सांगू शकतो की जगात कुठे ही नसतील इतक्या वेगानं आणि संख्येनं...
पत्रकारांनी प्रशासनाचे दोष दाखवण्यासोबतच चांगली कामे निदर्शनास आणली पाहिजेत – राज्यपाल
मुंबई (वृत्तसंस्था) : पत्रकारांनी प्रशासनाचे दोष दाखवण्यासोबतच चांगली कामे निदर्शनास आणली पाहिजेत असे उद्गार राज्यपाल भगतसिग कोश्यारी यांनी काल राजभवनात आयोजित एका कार्यक्रमात काढले. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या...











