वंदेभारत अभियानांतर्गत मुंबई विमानतळावर आतापर्यंत ८ हजार ४६५ प्रवाशांचे आगमन

मुंबई : वंदेभारत अभियानांतर्गत ५५ विमानांमधून आतापर्यंत मुंबई विमानतळावर ८४६५ प्रवाशांचे आगमन झाले असून यात मुंबईतील प्रवाशांची संख्या २४८८ इतकी आहे. उर्वरित महाराष्ट्रातील प्रवाशांची संख्या २९१८ आहे तर इतर...

बांधकाम प्रकल्पांना अधिमूल्यावर ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत ५० टक्के सूट द्यायचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबई (वृत्तसंस्था) : बांधकाम प्रकल्पांना सर्व प्रिमियम, अर्थात अधिमूल्यावर ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत ५० टक्के सूट देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. जे प्रकल्प या सवलतीचा लाभ घेतील त्यांना ग्राहकांतर्फे...

अत्यावश्यक वस्तू व सेवा पुरविणाऱ्या दुकाने आणि आस्थापनांना निर्बंधातून सूट

मुंबई : कोविड 19 (करोना विषाणू) याचा प्रसार रोखण्यासाठीच्या उपाययोजनांचा भाग म्हणून विविध कायद्यांतर्गत उपलब्ध असलेल्या अधिकारांचा उपयोग करून संपूर्ण महाराष्ट्रात येत्या 31 मार्चपर्यंत बंदी आदेश लागू करण्याची अधिसूचना...

ई पॉस मशीन धान्य वितरणामुळे ३.६४ मे. टन धान्याची बच

सार्वजनिक वितरण व्यवस्था गतिमान, पारदर्शक आणि लोकाभिमुख  करण्यावर भर मुंबई : सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत करण्यात येणारे धान्य वितरण हा सर्व सामान्य नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. धान्य वितरण योग्य लाभार्थ्यांनाच व्हावे यासाठी...

महाराष्ट्रात दीड कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात काल महाराष्ट्रानं दीड कोटी नागरिकांचं लसीकरण करण्याचा महत्त्वपूर्ण टप्पा पार केला. याबद्दल आरोग्य यंत्रणेचं अभिनंदन करतानाच दररोज ८ लाख लसीकरणाचं राज्यानं उद्दिष्ट ठेवलं...

राज्यात येत्या ३० एप्रिलपर्यंत असलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या नव्या मार्गदर्शक सूचना जारी

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात येत्या ३० एप्रिलपर्यंत असलेल्या टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर पालिकेनं काल नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या सूचनांनुसार शहरातल्या सर्व समुद्र किनाऱ्यांवर  ३० एप्रिल पर्यंत...

शिवभोजन योजना आता तालुका स्तरावर पुढील 3 महिने पाच रुपये दरात भोजन मिळणार

मुंबई : शिवभोजन योजनेचा तालुका स्तरावर विस्तार करून पुढील तीन महिने 5 रुपये इतक्या दरात शिवभोजन थाळी देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मजुर, स्थलांतरीत,...

राज्यभरात आतापर्यंत १४ हजार ६०० रुग्णांना घरी सोडले

कोरोनाचे आज ३०४१ नवीन रुग्ण; राज्यात एकूण ५० हजार २३१ रुग्ण-आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती मुंबई : राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ५० हजार २३१ झाली आहे. आज ३०४१ नवीन...

मुंबई शेअर बाजारात रिलायन्स इंडस्ट्री ठरली 10 लाख कोटींचा टप्पा ओलांडणारी पहिली भारतीय कंपनी

मुंबई (वृत्तसंस्था) : आय.सी.आय.सी आय. बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागांची तडाखे बंद खरेदी झाल्यामुळे आज मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक आज 41 हजार 164 च्या नव्या उच्चांकावर पोहोचला. दिवसअखेर निर्देशांक...

श्यामराव पेजे इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी विश्वनाथ पाटील यांची नियुक्ती

मुंबई : श्यामराव पेजे इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी विश्वनाथ पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यातील ओबीसी आणि विशेषतः कोकणातील कुणबी समाजासाठी एक महत्त्वाचे महामंडळ म्हणून श्यामराव...