मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना २२ हजार ५०० रूपये, तर आरोग्य सेविकांना एक पगार, दिवाळी बोनस...

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई महापालिकेचे कर्मचारी, महापालिकेचे शिक्षक, बेस्टचे कर्मचारी यांना २२ हजार ५०० रूपये, तर आरोग्य सेविकांना एक पगार, दिवाळी बोनस म्हणून दिला जाईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी...

एसटी महामंडळाचं जादा वाहतूक अभियान’सुरू होणार

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यभरात १ मे पासून १५ जून पर्यंत उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टिकोनातून एसटी महामंडळानं जादा वाहतूक अभियान’सुरू केलं आहे. या अभियानाच्या दहा दिवसांतच महामंडळाच्या धुळे विभागाने दिलेल्या उद्दिष्टापेक्षाही ११ टक्क्यांनी...

नागरिकांनी संचारबंदीचं काटेकोरपणे पालन करावं-शरद पवार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरिकांनी संचारबंदीचं काटेकोरपणे पालन करावं, संचारबंदीचा निर्णय अधिक कठोरपणे राबविण्याचा निर्णय घेण्यास भाग पाडू नये, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी...

महाराष्ट्र – कर्नाटक सीमाभागातलं एकही गाव महाराष्ट्राबाहेर जाणार नाही, अशी उपमुख्यमंत्र्यांची ग्वाही

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र - कर्नाटक सीमाभागातलं एकही गाव महाराष्ट्राबाहेर जाणार नाही, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी स्पष्ट केलं आहे. ते आज नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. सांगली जिल्ह्याच्या...

राज्यातील 50 आश्रमशाळांचे इंग्रजी, सेमी इंग्रजीत रूपांतरण

मुंबई : आदिवासी विकास विभागातर्फे सुरू असलेल्या 50 आश्रमशाळांचे इंग्रजी-सेमी इंग्रजीमध्ये रुपांतरण करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या शाळांमध्ये पहिलीचा इंग्रजी माध्यमाचा वर्ग सुरू करण्यासह इयत्ता...

राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढून ९० टक्क्याच्या उंबरठ्यावर

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात रविवारी ५९ हजार ३१८ रुग्ण बरे होऊन घरी गेले, आतापर्यंत एकूण ४८ लाख २६ हजार ३७१ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण...

महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्रप्रदेशात सर्वत्र दमदार पाऊस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंध्र प्रदेशमध्ये संततधार पाऊस पडत आहे. गोदावरी नदीच्या पाण्याची पातळी दर तासाला वाढत जात आहे. अल्लूरी सीताराम राजू, पूर्व  गोदावरी तसंच एलुरु जिल्ह्यातली पूर स्थिती...

वर्दीतील स्त्रीशक्ती : पोलीस कर्मचारी संगीता ढोले

मुंबई : कोरोनाच्या लढ्यात आमच्या पोलीस दलातील स्त्रीशक्तीने कर्तव्यापलीकडे जाऊन सामाजिक जाणिवेतून उल्लेखनीय काम केले आहे.त्या  स्त्री शक्तीचा सन्मान व गौरव करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न .. भक्ती-शक्ती व कृषी...

सहकार व पणन विभागाचा कार्यभार पूर्ववत बाळासाहेब पाटील यांच्याकडे

मुंबई : सहकार व पणन मंत्री श्यामराव ऊर्फ बाळासाहेब पांडुरंग पाटील, यांच्या वैद्यकीय कारणास्तव अनुपस्थितीच्या कालावधीत तात्पुरती व्यवस्था म्हणून सहकार व पणन विभागाचा अतिरिक्त कार्यभार दिनांक 19 ऑगस्ट 2020...

अपघातग्रस्तांना जीवदान देणारी उपचार यंत्रणा कार्यान्वित- आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील ट्रॉमा केअर सेंटरचे आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन मुंबई :  रस्ते अपघातातील जखमींवर गोल्डन अवरमध्ये प्राण वाचविणारी उपचार यंत्रणा ट्रॉमा केअर सेंटरच्या माध्यमातून निर्माण करण्यात आली आहे. त्यामुळे अपघातग्रस्तांचा...