मुंबई कोविड-१९ रुग्ण बरे होण्याचा दर ९३ टक्के

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई कोविड-१९ ची दैनंदिन रुग्णसंख्या काल ६ हजाराच्या खाली आली. तर, बरे झालेल्यांची संख्या जवळजवळ तिप्पट आहे. काल ५ हजार ९५६ नवे रुग्ण आढळले. १५ हजार...

जमीन भूसंपादन प्रकरणी मोबदला रकमेची परिगणना करण्याबाबतची कार्यपद्धती निश्चित

मुंबई : राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग सन्मुख जमिनीच्या भूसंपादन प्रकरणी मोबदल्याच्या रकमेची परिगणना करताना अवलंबावयाची कार्यपद्धत निश्चित करण्यात आली आहे. राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग सन्मुख जमिनीच्या भूसंपादन प्रकरणी तसेच विकास...

ज्येष्ठ विचारवंत प्रा. एन. डी. पाटील यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

मुंबई (वृत्तसंस्था) : ज्येष्ठ विचारवंत प्रा. एन. डी. पाटील यांच्यावर कोल्हापूर येथील कसबा बावड्यातील पंचगंगा स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. राज्य शासनाच्यावतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिवंगत प्रा....

माझी वसुंधरा कार्यक्रमा अंतर्गत संक्रांतीचं वाण म्हणून कचऱ्याचे डबे देऊन सण साजरा

मुंबई (वृत्तसंस्था) : सोलापूर जिल्ह्यातल्या नारायण चिंचोले इथल्या महिलांनी माझी वसुंधरा कार्यक्रमा अंतर्गत संक्रांतीचं वाण म्हणून कचऱ्याचे डबे देऊन सण साजरा केला. यावेळी आयोजित महिला मेळाव्यामध्ये माझी वसुंधरा कार्यक्रमाच्या...

नितेश राणे यांचा अटकपूर्व जामिन अर्ज मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळला

मुंबई (वृत्तसंस्था) : भाजपा आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामिन अर्ज मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळला आहे. शिवसेना पदाधिकारी संतोष परब यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी कणकवली इथल्या सत्र न्यायालयानं अटकपूर्व...

दुबईतल्या जागतिक प्रदर्शनातल्या MSME दालनाचं नारायण राणे यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई (वृत्तसंस्था) : दुबईत आयोजित जागतिक प्रदर्शनातल्या एमएसएमई दालनाचं उद्घाटन केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी मुंबईतून आभासी पद्धतीनं केलं. खादी आणि ग्रामोद्योग महामंडळानं तयार केलेल्या...

राज्यात काल ४१ हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल ४१ हजार ३२७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली तर ४० हजार ३८६ रुग्ण बरे झाले. राज्यात काल २९ कोरोना बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली. राज्यातल्या ८...

पंडित बिरजू महाराज यांच्या निधनाने कला, नृत्य क्षेत्राची मोठी हानी – सांस्कृतिक कार्य मंत्री...

मुंबई : कथ्थक या नृत्य प्रकाराला देशातच नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचविणाऱ्या  प्रसिद्ध कथ्थक नृत्यकार पंडित बिरजू महाराज यांच्या निधनाने भारतीय कला आणि नृत्य क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, या शब्दात...

प्रजासत्ताक दिन सोहळ्यात महाराष्ट्राच्या चित्ररथाला परवानगी नाकारलेली नाही – सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे स्पष्टीकरण

मुंबई : प्रजासत्ताक दिनी नवी दिल्ली येथे होणाऱ्या संचलनात महाराष्ट्र राज्याच्या चित्ररथाला परवानगी नाकारलेली नसल्याचे स्पष्टीकरण सांस्कृतिक कार्य संचालनालयाने केले आहे. प्रजासत्ताक दिनी नवी दिल्ली येथे होत असलेल्या संचलनात महाराष्ट्र...

फुटबॉल महाराष्ट्र एक्सलन्स सेंटरमुळे जागतिक कीर्तीचा भारतीय संघ तयार होईल- मुख्यमंत्री

मुंबई (वृत्तसंस्था) : नवी मुंबईतील फुटबॉल महाराष्ट्र एक्सलन्स सेंटरमुळे जागतिक पातळीवर नावलौकिक मिळविणारा हिंदुस्थानचा संघ तयार होईल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. नवी मुंबईत, खारघर इथं...