राज्यातल्या ८ जिल्ह्यांमध्ये ओबीसींच्या नोकरभर्तीचा मार्ग मोकळा
मुंबई (वृत्तसंस्था) : नाशिक, यवतमाळ, धुळे, नंदुरबार, पालघर, रायगड, चंद्रपूर आणि गडचिरोली या ८ जिल्ह्यांमधे ओबीसींच्या नोकरभर्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. इतर मागासवर्ग कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज...
मालवणीतले दोघे जण NIA कोर्टात दोषी
मुंबई (वृत्तसंस्था) : एनआयएच्या विशेष न्यायालयानं मालवणी आयसिस खटल्यातल्या दोन आरोपींना काल दोषी ठरवलं आहे. आयसिस या इस्लामी दहशतवादी संघटनेत सामील होण्यासाठी तरुणांना भडकवल्याच्या आरोपावरून रिझवान अहमद आणि मोहसीन...
६ हजार ग्रामपंचायतींमध्ये उभारणार स्वयंचलित हवामान केंद्रे – कृषिमंत्री दादाजी भुसे
मुंबई : तापमान, वाऱ्याची दिशा आणि वेग, सापेक्ष आर्द्रता, पर्जन्यमान यांची अद्ययावत माहिती मिळण्यासाठी सध्या मंडळस्तरावर काही ठिकाणी स्वयंचलित हवामान केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. ही केंद्रे आता ग्रामपंचायतस्तरावर बसविण्यात...
नवनिर्वाचित विधान परिषद सदस्यांनी घेतली सदस्यत्वाची शपथ
मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेवर निवडून आलेले नवनिर्वाचित सदस्य सर्वश्री सतेज उर्फ बंटी पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, राजहंस सिंह, सुनील शिंदे, वसंत खंडेलवाल यांना विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी विधान परिषद...
कविकुलगुरू कालिदास विद्यापीठाचं संस्कृगत, योग, अध्याशत्म क्षेत्रात उल्लेखनीय योगदान – राज्यपाल
मुंबई (वृत्तसंस्था) : कविकुलगुरू कालिदास विद्यापीठानं केवळ देशातच नाही तर संस्कृगत, योग, अध्याशत्म क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिलं असून संपूर्ण जगाचं लक्ष विद्यापीठाकडे लागलं आहे. हे विद्यापीठ जगाच्याल अपेक्षा निश्चितपणे...
मुंबईत कोविड १९ च्या रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिली तर लॉकडाऊन करावा लागेल- किशोरी...
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत कोविड १९ च्या रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिली, आणि दररोज वीस हजारच्या वर रुग्णांचा आकडा गेला, तर लॉकडाऊन करावा लागेल, असा इशारा मुंबईच्या महापौर किशोरी...
कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव असलेल्या देशातून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांसाठी आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य
मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाचा सर्वात जास्त प्रभाव असलेल्या देशांतून तसंच युएई मधून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणाऱ्या सर्व हवाई प्रवाशांसाठी ‘रॅपिड आर टी सीआर टेस्ट’ चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे....
तज्ज्ञांनी दिलेल्या कोरोना संसर्ग वाढीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रशासनाला उपाययोजना करण्याच्या सूचना
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्यानं वाढणार असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला असल्यानं, परिस्थिती नियंत्रणात राहण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत....
अँटिन्जन चाचणी पॉझिटिव्ह आली, तर आरटी पीसीआर चाचणी करण्याची आवश्यकता नाही
मुंबई (वृत्तसंस्था) : अँटिन्जन चाचणी पॉझिटिव्ह आली, तर आरटी पीसीआर चाचणी करण्याची आवश्यकता नाही, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. वाढत्या...
“सिंधुताईंच्या जाण्याने असंख्य मुले पोरकी झाली” – राज्यपाल
मुंबई : स्वतःच्या जीवनात अतिशय विपरीत परिस्थिती येऊन देखील सिंधुताईंनी स्वतःला सावरले व पुढे त्या हजारो अनाथ मुला – मुलींच्या आई होऊन त्यांचे जीवन सावरले. वात्सल्यमूर्ती सिंधुताई यांच्या निधनाने असंख्य...











