सर्व समाजघटकांच्या प्रगतीसाठी दर्जेदार विकासकामे करा – उपमुख्यमंत्री अजित पवार
अहमदनगर : सर्व समाजघटकांचा विचार करत शासन काम करत आहे. शेतकरी हिताचे अनेक निर्णय राज्याने घेतले आहेत. कोरोना व इतर अनेक नैसर्गिक संकटातही राज्यातील सर्व जिल्ह्यांना शासनाने जिल्हा नियोजनात...
मुंबईत कोरोनाची लागण झालेल्यांची एकूण संख्या ७ लाख ५८ हजार ५३६ वर
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत काल ३६३ रुग्ण कोरोनामुक्त झाले, ३४७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर ३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मुंबईत कोरोनाची लागण झालेल्यांची एकूण संख्या ७ लाख ५८...
राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक ६४ शतांश टक्क्यांवर
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल कोरोनाच्या १ हजार ०९४ नवीन बाधितांची नोंद झाली; तर हजार १ हजार ९७६ रुग्ण कोरोनामुक्त झाले. काल या आजाराने राज्यात १७ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद...
‘आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत उच्च न्यायालयात कायदेविषयक प्रदर्शन
मुंबई : मुंबई उच्च न्यायालय आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई व उच्च न्यायालय विधी सेवा समिती, मुंबई यांचे संयुक्त विद्यमाने ‘आझादी का अमृत महोत्सव’अंतर्गत, कायद्याचा इतिहास, कायदेविषयक...
यवतमाळ येथील घटनेची वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांकडून गंभीर दखल; जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना सखोल चौकशीचे...
मुंबई : यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरात काल (बुधवारी) रात्री घडलेल्या घटनेची वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी गंभीर दखल घेतली असून यवतमाळचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी...
राज्यातील सर्व नागरिकांना ३० नोव्हेंबरपर्यंत कोविड प्रतिबंधात्मक लशीची पहिली मात्रा देण्याचे उद्दिष्ट – आरोग्य...
मुंबई : राज्यातील सर्व पात्र नागरिकांना येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत कोविड प्रतिबंधात्मक लशीची पहिली मात्रा देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख...
इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी १२ नोव्हेंबर पासून आवेदनपत्र स्वीकारले जाणार
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सन 2022 मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी) परीक्षेची आवेदनपत्रे शुक्रवार दि. 12 नोव्हेंबरपासून स्वीकारली जाणार...
राज्य सहकारी बॅंक : सामान्य माणसाला स्वबळावर उभे करणारे शक्ती केंद्र- माजी केंद्रीय कृषिमंत्री,...
सहकार चळवळीला नवीन दृष्टीकोन देण्याची गरज – केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी
मुंबई : राज्य सहकारी बँकेत लक्षणीय बदल झाला आहे. ही बँक सुदृढ होणे म्हणजेच राज्यातील सहकार सुदृढ होणे आहे. याचाच...
शिक्षक व विद्यार्थ्यांची हजेरी MahaStudent ॲपद्वारे नोंदविली जाणार
मुंबई: सरल प्रणाली आधारित सुविधा उपलब्ध करून राज्यातील शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांची व शिक्षकांची उपस्थिती डिजिटल पद्धतीने नोंदविण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली आहे. MahaStudent ॲपद्वारे ही माहिती नोंदवावी, असे...
राज्यात काल ९८२ नवीन कोरोनाबाधित तर १२९३ रुग्ण बरे
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल कोरोनाचे ९८२ नवे रुग्ण आढळले. नवीन बाधितांपैकी सर्वाधिक रुग्ण मुंबईतले २७४ आहेत. राज्यात उपचाराधीन रुग्णसंख्या १३ हजार ३११ आहे. काल १ हजार २९३ रुग्ण...









