बीडमधील हिंसाचार हे मोठे षडयंत्र असून याची एसआयटी चौकशी व्हावी, अशी धनंजय मुंडे यांची...
मुंबई (वृत्तसंस्था) : बीडमधील हिंसाचार हे मोठे षडयंत्र असून याची एसआयटी चौकशी व्हावी, अशी मागणी सरकारकडे करणार असल्याचं बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आज बातमीदारांना सांगितलं. बीडमधील हिंसाचाराची...
कुपवाड्यातील भारत-पाक सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते...
मुंबई : काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील भारत-पाकिस्तान सीमेनजीकच्या ४१ राष्ट्रीय रायफल (मराठा एलआय) या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा बसविण्यात आला आहे. या पुतळ्याचे लोकार्पण उद्या मंगळवार दि. ७...
कुणबी नोंदी शोधण्यासाठीची प्रक्रिया संपूर्ण राज्यभर मिशन मोडवर राबवण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मुंबई (वृत्तसंस्था) : कुणबी नोंदी शोधण्यासाठी मराठवाड्यात जी मोहीम राबवली त्याप्रमाणं आता संपूर्ण राज्यभर ही प्रक्रिया मिशन मोडवर राबवण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी...
दिवाळीच्या हंगामात एसटीची १० टक्के भाडेवाढ
मुंबई (वृत्तसंस्था) : एसटी, अर्थात राज्य मार्ग परिवहन महामंडळानं, दरवर्षी प्रमाणे महसूल वाढीसाठी परिवर्तनशील हंगामी भाडेवाढ सूत्रानुसार, या दिवाळीच्या हंगामात, १० टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
ही भाडेवाढ सर्व...
लातूर जिल्ह्यातील एसटी वाहतूक पूर्ववत
मुंबई (वृत्तसंस्था) : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झालेल्या मराठा आंदोलकांमुळे लातूर जिल्ह्यात गेले पाच दिवस बंद असलेली एसटीची वाहतूक आज पूर्ववत सुरू झाली. सुरक्षेच्या कारणास्तव लातूर, अहमदपूर, निलंगा, उदगीर आणि...
कर सल्लागाराला ८६.६० कोटींच्या बनावट इनव्हॉइस प्रकरणी अटक
मुंबई : मालेगाव शहरातील कापड व्यवसायातील विविध करदात्यांना बनावट पावत्या जारी करण्यात सक्रियपणे सहभागी असणाऱ्या नोंदणीकृत वस्तू व सेवाकर सल्लागाराला पकडण्यात यश आले असल्याचे वस्तू व सेवाकर विभागाच्या राज्यकर...
गिरणी कामगारांना घरे उपलब्ध करून देण्यास शासनाचे प्राधान्य – मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे...
मुंबई : म्हाडाकडे अर्ज प्राप्त झालेल्या सर्व पात्र गिरणी कामगारांना घरे उपलब्ध करून देण्यास शासनामार्फत प्राधान्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. आतापर्यंत 15 हजार 870 गिरणी कामगारांच्या घरांची सोडत काढण्यात...
विदर्भ आणि मराठवाड्यातील दुग्धविकास प्रकल्पांचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आढावा
मुंबई : विदर्भ आणि मराठवाड्यासाठी दुग्धव्यवसाय उद्यमशीलतेचा विकास या महत्त्वपूर्ण प्रकल्पाबाबत आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या...
मराठा आरक्षणाबाबत कार्यवाहीच्या प्रगतीचा अहवाल दर आठवड्याला सादर करा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
न्या. शिंदे समितीची कार्यकक्षा आता राज्यभर
मुंबई : मराठवाड्यात कुणबी नोंदी शोधण्यासाठी जी मोहीम राबविण्यात आली त्याप्रमाणे आता संपूर्ण राज्यभर ही प्रक्रिया मिशन मोडवर राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी...
इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सर्व ९ विभागीय मंडळांच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक मंडळानं काल जाहीर केलं. इयत्ता बारावीच्या...