मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस

मुंबई (वृत्तसंस्था) : मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यात आंतरवली सराटी इथं मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या उपोषणाचा आज दुसरा दिवस असून आजही त्यांनी अन्न-पाणी, तसंच औषध उपचार घेतला नाही....

ललित पाटीलला सोनं विकणाऱ्या सराफाला अटक

मुंबई (वृत्तसंस्था) : अंमलीपदार्थ प्रकरणी अटकेत असलेल्या ललित पाटील याला सोनं विकणाऱ्या सराफाला नाशिक पोलिसांनी आज अटक केली. रेणुका ज्वेलर्सचा संचालक अभिजीत दुसानेला अटक केल्यावर पोलिस त्याला घेऊन पोलीस...

वारकरी संप्रदायातले ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचं निधन

मुंबई (वृत्तसंस्था) : वारकरी संप्रदायातले ज्येष्ठ कीर्तनकार हरी भक्त परायण बाबामहाराज सातारकर यांचं आज पहाटे नवी मुंबईत वृध्दापकाळानं निधन झालं. ते ८८ वर्षांचे होते. नेरूळ इथं राहत्या घरी त्यांनी...

देशातल्या शेअर बाजारात आजही मोठी घसरण

मुंबई (वृत्तसंस्था) : गेल्या आठवडाभरापासून देशातल्या शेअर बाजारात सुरू असलेली घसरण आज आणखी विस्तारली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्स निर्देशांकांत आज तब्बल ९०१ अंकांची घसरण झाली आणि तो ६३ हजार...

महाराष्ट्र जितक्या वेगानं विकसित होईल, तितक्याच वेगानं देशाचा विकास होईल – प्रधानमंत्री

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र जितक्या वेगानं विकसित होईल, तितक्याच वेगानं देशाचा विकास होईल, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज शिर्डीमध्ये केलं. देशाला २०४७ पर्यंत विकसित करण्याचा संकल्प करण्याचं...

प्रबोधन आणि सामाजिक सुधारणेचा वसा बाबा महाराज सातारकरांनी आयुष्यभर जपला – सांस्कृतिक कार्य मंत्री...

मुंबई : ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांच्या निधनाने वारकरी संप्रदायाची प्रबोधनाची परंपरा जपणारा आणि कीर्तनाच्या माध्यमातून सामाजिक सुधारणेचा वसा आयुष्यभर जपलेल्या व्यक्तीला आपण गमावले असल्याची भावना वने,...

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त प्रा. डॉ. चंद्रगौडा पाटील यांची ‘दिलखुलास’ मध्ये २७ व २८...

मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त धुळे जिल्ह्यातील आर. सी. पटेल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च विभाग (फार्माकोलॉजी विभाग) प्रमुख प्रा....

अखिल भारतीय नौसेना शिबिर स्पर्धेत महाराष्ट्र एनसीसी संचालनालयाचा प्रथम क्रमांक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अखिल भारतीय नौसेना शिबिर २०२३ या स्पर्धेत महाराष्ट्र एनसीसी संचालनालयाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर आंध्रप्रदेश आणि तेलंगणा एनसीसी संचालनालयाने उपविजेतेपद मिळवलं आहे. दरवर्षी १०...

शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या दसरा मेळाव्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी

मुंबई (वृत्तसंस्था) : कोणावरही अन्याय होऊ न देता मराठा आरक्षण देण्यासाठी वचनबद्ध असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल दसरा मेळाव्यात सांगितलं. शिवसेनेच्या शिंदे गटाचा दसरा मेळावा काल मुंबईत आझाद...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र आणि गोव्याच्या दौऱ्यावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र आणि गोव्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. अहमदनगर जिह्यात शिर्डी इथ दुपारी त्यांचं आगमन होईल.  त्यानंतर ते श्री साईबाबा समाधी मंदिराला भेट...