‘एमटीडीसी’चा ‘जबाबदार पर्यटन’ उपक्रम ‘स्कोच’ पुरस्काराने सन्मानित
मुंबई : पर्यटन स्थळांचा पर्यावरणीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक समतोल राखण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत ‘जबाबदार पर्यटन’ हा उपक्रम राबविण्यात येतो. या उपक्रमाची दखल घेऊन महामंडळाला प्रतिष्ठित ‘स्कोच’च्या (SKOCH)...
जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं सरकारवर टीकास्त्र
मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनसंवाद अभियानांतर्गत काल छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात गंगापूर, वैजापूर, कन्नड इथं जनतेशी संवाद साधला. आताचं सरकार...
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा भाजपात प्रवेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला. मुंबईच्या भाजपा मुख्यालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी चव्हाण यांचं पक्षात स्वागत केलं. चव्हाण...
प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालय होणार सूपर स्पेशालिटी रुग्णालय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
ठाणे : राज्यातील जनतेला उत्तम प्रकारच्या आरोग्य सोयीसुविधा देण्यासाठी हे शासन कटिबद्ध असून प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालय हे सूपर स्पेशालिटी रुग्णालय बनविणार, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी...
१७ कातकरी कुटुंबांना मिळाल्या त्यांच्या हक्काची जमिनी ; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुढाकार
मुंबई : सातत्याने झालेले शोषण, त्यातून अनुभवलेली पीडा, कातकरी बांधवांनी केलेले अनुभवकथन ऐकून जणू सह्याद्री अतिथीगृह सुद्धा आज पाणावले होते. त्याचवेळी एका ऐतिहासिक आणि संवेदनशील क्षणाचे साक्षीदार सुद्धा सह्याद्रीला व्हायचे...
शिवजयंती उत्साहात, मोठ्या प्रमाणात आयोजित करा – मंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांनी स्थापन केलेले स्वराज्य हा भारताच्या इतिहासातील एक देदिप्यमान अध्याय आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय ध्येयधोरणे आजही आपल्या सर्वासाठी प्रेरणादायी व मार्गदर्शक...
मराठवाडा म्हणजे दुष्काळ ही ओळख पुसली गेली पाहिजे,असं देवेंद्र फडनवीस यांचं प्रतिपादन
मुंबई (वृत्तसंस्था) : मराठवाडा म्हणजे दुष्काळ ही ओळख पुसली गेली पाहिजे,असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे.ते आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गंगापूर इथं,गंगापूर उपसा सिंचन योजनेचे उद्घाटन करताना बोलत होते.गेल्या...
हंगेरीच्या परराष्ट्र व्यवहार संसदीय समिती अध्यक्षांनी घेतली राज्यपालांची भेट
मुंबई : हंगेरी व भारतातील सांस्कृतिक व ऐतिहासिक संबंध पूर्वापार दृढ राहिले आहेत. भारतातील सर्व नामांकित कॉर्पोरेट उद्योजकांचे हंगेरीशी उद्योग व्यापार संबंध आहेत. हंगेरी येथे टीसीएस सारख्या कंपन्यांमध्ये हजारो...
केंद्राच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात महाराष्ट्र प्रथम
राज्यातील नागरिकांचे केले अभिनंदन, स्वच्छतेत सातत्य राखण्याचे आवाहन
मुंबई : केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण -२०२३ पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राने बाजी मारली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते महाराष्ट्राला ‘बेस्ट परफॉर्मन्स स्टेट’चा प्रथम पुरस्कार...
जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत २०२४-२५ करीता वाढीव निधीस मान्यता देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार
नाशिक : जिल्हा वार्षिक सर्वसाधारण (सन 2024-25) योजनेसाठी नाशिक जिल्ह्यासाठी 609 कोटी रुपये नियतव्ययाची मर्यादा नियोजन विभागाने ठरवून दिली होती. त्यामध्ये आज झालेल्या बैठकीत सर्वसाधारण योजनेसाठी 250 कोटी रुपये वाढीव...