बालगृहांच्या सुरक्षेसाठी बायोमेट्रिक प्रणाली आणि सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने कार्यान्वित करावेत – महिला व बालविकास...
मुंबई : बालगृहांमधील बालकांच्या सुरक्षेसाठी एका महिन्यात बायोमेट्रिक प्रणाली आणि सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करावेत. बालकांना देण्यात येणाऱ्या अन्न, सुरक्षा आणि स्वच्छतेबाबतचा अहवाल दर तीन महिन्यांनी सादर करावा, असे निर्देश...
‘माझी माती, माझा देश’ अभियानातून देशाचा ऐतिहासिक वारसा जोपासण्याचे काम – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : “देशासाठी स्वातंत्र्यसैनिकांनी केलेल्या त्याग आणि बलिदानामुळे आजचे स्वातंत्र्याचे अमृतक्षण आपण अनुभवतो आहोत. ‘माझी माती माझा देश’ अभियानातून त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करीत आपण हा ऐतिहासिक वारसा जोपासण्याचे काम करीत...
शासन आपल्या दारी या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यातील दीड कोटीपेक्षा अधिक नागरिकांना विविध लाभ
मुंबई (वृत्तसंस्था) : नागरिकांच्या आयुष्यात अनुकूल बदल घडवून आणणं हे राज्य शासनानं उद्दिष्ट आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. पुणे जिल्ह्यात जेजुरी इथं आयोजित 'शासन आपल्या दारी'...
राज्य परीक्षा परिषदेच्या तत्कालिन आयुक्त शैलजा दराडे यांना अटक
मुंबई (वृत्तसंस्था) : शिक्षण विभागात नोकरी लावण्याचं आमिष दाखवून ४४ जणांकडून पाच कोटी रुपये घेतल्या प्रकरणी राज्य परीक्षा परिषदेच्या तत्कालिन आयुक्त शैलजा दराडे यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी...
कोकणातील पायाभूत विकासाला प्राधान्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : राज्यातील जनतेला मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करुन देणे हे सरकारचे कर्तव्य असून त्यामध्ये रस्त्यांची जोडणी ही महत्त्वपूर्ण बाब आहे. त्या पार्श्वभूमीवर कोकणाच्या गतिमान विकासासाठी त्या ठिकाणी दळणवळण...
उदंचन जलविद्युत प्रकल्प भविष्यात अधिक उपयुक्त ठरणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
२८०० मेगावॅट ऊर्जा निर्मिती, १२ हजार ५५० कोटी रुपयांची गुंतवणूक, ६ हजार रोजगार निर्मिती
मुंबई : अक्षय ऊर्जेमध्ये राज्य वेगाने पुढे जात आहे. अशा परिस्थितीत राज्यात उदंचन जलविद्युत प्रकल्पाच्या विकासासाठी...
एनसीसीच्या काही विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केल्या प्रकरणी एनसीसीच्या एका अन्य विद्यार्थ्याविरोधात तक्रार दाखल
मुंबई (वृत्तसंस्था) : ठाण्यात महाविद्यालयाच्या आवारात एनसीसी अर्थात राष्ट्रीय छात्र सेनेच्या काही विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी एनसीसीच्या एका अन्य विद्यार्थ्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. शारीरिक प्रशिक्षण सुरू असताना हा...
‘ट्रिलियन डॅालर इकॉनॅामी’चे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर : ‘ट्रिलियन डॅालर इकॉनॉमी’चे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी तंत्रज्ञानाच्या वापराची गरज आहे. जीएसटी ही करप्रणाली जीएसटीएन नेटवर्कमुळे यशस्वी झाली आहे. अनेक राज्ये आणि विविधता असतानाही हा मैलाचा दगड गाठणे...
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचा विक्रम; वर्षभरात बारा हजारांहून अधिक रुग्णांना १०० कोटी रुपयांच्या मदतीचे...
मुंबई : साहेब तुमच्यामुळे मला नवं आयुष्य मिळालं…अशा शब्दात नाशिकच्या धर्मा सोनवणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याजवळ आपली भावना व्यक्त केली…श्री. सोनवणे यांच्याप्रमाणेच मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षामार्फत वैद्यकीय सहायता...
मराठा प्रवर्गातील उमेदवारांकरीता ‘सारथी’ अंतर्गत कौशल्य विकास कार्यक्रम
मुंबई : छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) अंतर्गत सन २०२२-२३ या वर्षामध्ये महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीमार्फत सारथीच्या लक्षीत गटातील उमेदवारांकरीता कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या...