अंमली पदार्थांच्या वापराला आळा घालण्याची जबाबदारी आता दहशतवाद विरोधी पथकाकडे – उपमुख्यमंत्री

मुंबई (वृत्तसंस्था) : अंमली पदार्थांच्या वापराला आळा घालण्याची जबाबदारी राज्य सरकारने दहशतवाद विरोधी पथकाला दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी याविषयावर...

डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या अपात्रतेसंदर्भातल्या मुद्याबाबतचा कायदेशीर भाग उपमुख्यमंत्री सभागृहासमोर मांडणार

मुंबई (वृत्तसंस्था) : विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केलेल्या पक्षांतराच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या अपात्रतेसंदर्भातल्या मुद्यावर सभागृहात चर्चा करण्याची पद्धत नाही तरीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या बाबत कायदेशीर भाग सभागृहासमोर मांडतील...

खतासंबंधी तक्रार नोंदविण्यासाठी व्हॉट्स ॲप क्रमांक कार्यान्वित करा – कृषी मंत्री धनंजय मुंडे

मुंबई : खत विक्रेते काही वेळेस शेतकऱ्यांना विशिष्ट कंपनीचे खत घेण्यासंदर्भात सक्ती करतात किंवा अनधिकृत खते विकून फसवणूक करतात. शेतकरी गरजेपोटी अशी सक्ती मान्य करतात. खताची लिंकिंग करणाऱ्या अशा...

विधानसभा उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी पक्षांतर केल्याने त्यांना अपात्र ठरवावं अशी शिवसेनेच्या ठाकरे गटाची...

मुंबई (वृत्तसंस्था) : विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात विधान परिषद सचिवांना विरोधकांनी अपात्रतेची नोटीस दिली असल्याची माहिती, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली. ते विधान भवन परिसरात वार्ताहरांशी...

ज्येष्ठ गणितज्ज्ञ डॉ. मंगला नारळीकर यांचं निधन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ज्येष्ठ भारतीय गणितज्ज्ञ डॉ. मंगला नारळीकर यांचं आज पहाटे साडे पाच वाजता पुण्यात निधन झालं. त्या ८० वर्षांच्या होत्या. दीर्घ काळापासून त्या कर्करोगाशी झुंज देत...

विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून नवीन मंत्र्यांचा परिचय

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह  इतर आठ नवीन मंत्र्यांचा परिचय आज विधानसभेत करुन दिला. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री...

राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बोगस खते आणि बियाणे विक्रीसंदर्भात लवकरच कडक कायदा आणणार मुंबई : राज्यात विविध भागांत मागील वर्षीच्या तुलनेत 80 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. मात्र पुणे विभाग आणि नाशिक विभागातील काही...

परभणी जिल्ह्यातल्या प्राचीन वारशाचं संवर्धन होणं आवश्यक – जिल्हाधिकारी आंचल गोयल

मुंबई : परभणी जिल्ह्यातला प्राचीन वारसा हा अभ्यासक, इतिहासप्रेमी आणि संशोधकांसाठी एक समृद्ध भांडार असून, याचं संवर्धन होण्याची आवश्यकता, जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी व्यक्त केली आहे. जिल्हा प्रशासनातर्फे तयार...

आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष अंबादास मानकापे यांना अटक

मुंबई : कर्ज वाटप प्रक्रियेत आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी औरंगाबाद इथल्या आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष अंबादास मानकापे यांना पोलिसांनी अटक केली. अपहार प्रकरणात १० जुलै रोजी गुन्हा दाखल झाल्यानंतर मानकापे...

मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मद्य आणि बियरचा साठा जप्त

मुंबई : पालघर जिल्ह्याच्या उत्पादन शुल्क विभागाने मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर महाराष्ट्रात बंदी असलेला मद्य आणि बियरचा साठा जप्त केला तसंच साठा घेऊन येणारं वाहनही ताब्यात घेतलं आहे. वसईजवळच्या सकवार...